मोरवाडीतील खिंडकर यांचा आकर्षक सजावटीत विराजमान झालेला बाप्पा

मोरवाडीतील खिंडकर यांचा आकर्षक सजावटीत विराजमान झालेला बाप्पा
Pckhabar- पिंपरी, मोरवाडीतील
लोटस तीर्थ येथे वास्तव्यास असणाऱ्या
श्रीमती सुचेता खिंडकर यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराज विराजमान झाले आहेत.

खिंडकर यांच्या घरी फुलांच्या मखरमध्ये आकर्षक सजावटीत गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. त्यांच्या मुली जान्हवी व वैष्णवी यांना सजावटीची अतिशय आवड असल्याने दरवर्षी गणपती बाप्पाची नाविन्यपूर्ण अशी सजावट करण्यात येते.

कोरोनाच्या या जागतिक संकटातून जगाला लवकर मुक्त करावे, अशी प्रार्थना खिंडकर परिवाराने विघ्नहर्ताकडे केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *