बाळासो पाटील व सुनिता पाटील यांच्या घरी गणरायाचे उत्साहात

बाळासो पाटील व सुनिता पाटील यांच्या घरी गणरायाचे उत्साहात
Pckhabar- सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथील मुक्ताई निवास येथे वास्तव्यास असणारे बाळासो पाटील व सुनिता पाटील यांच्या घरी गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.

पाटील यांच्या बाप्पाची आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे. कोरोनाच्या या जागतिक संकटातून जगाला लवकर मुक्त करावे, अशी प्रार्थना पाटील परिवाराने विघ्नहर्ताकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *