सचिन तावशीकर आणि अंजली सचिन तावशीकर यांच्या घरच्या गौराई

सचिन तावशीकर आणि अंजली सचिन तावशीकर यांच्या घरच्या गौराई
Pckhabar- लातूर, कन्हेरी रोड येथील रहिवासी
सचिन तावशीकर आणि अंजली सचिन तावशीकर यांच्या घरातील गौराईची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.

तावशीकर यांच्या घरी पारंपरिक पद्धतीने गौराईची पूजा केली जाते. या गौराईची तीन दिवस रीति रिवाजानुसार आराधना केली जाते. गौराई भोवती आकर्षक अशी सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गौरींना विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

गौरी गणपतीचा सण म्हणजे घरामध्ये अगदी उत्साहाचे वातावरण असते. या सणाची तयारी करण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. घरामध्ये एक वेगळेच चैतन्य असते, असे सचिन तावशीकर आणि अंजली सचिन तावशीकर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *