उद्धवराव पाटील यांच्या घरी गौराईचे उत्साहात आगमन

उद्धवराव पाटील यांच्या घरी गौराईचे उत्साहात आगमन
Pckhabar- लातूर जिल्ह्यातील ता. देवणी, जवळगा येथील उद्धवराव पांडुरंग पाटील यांच्या घरी गौरी-गणपतीचे मोठ्या उत्साहात आगमन झाले आहे.

गौरी गणपतीची आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *