जाधववाडीतील जाधव परिवाराकडून दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना

जाधववाडीतील जाधव परिवाराकडून दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना
Pckhabar-जाधववाडीतील जाधव परिवाराकडून त्यांच्या घरामध्ये दगडूशेठ गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
या गणपतीच्या भोवती फुलांची सजावट करण्यात आली आहे. फुलांच्या सजावटी सोबत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. जाधव परिवारातील जितेंद्र जाधव, वंदना जाधव, साक्षी जाधव आणि सहील जाधव यांच्याकडून गणपतीची आराधना केली जाते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *