आकुर्डीतील कोळी परिवारामध्ये गणपतीसह गौराईचे उत्साहात आगमन

आकुर्डीतील कोळी परिवारामध्ये गणपतीसह गौराईचे उत्साहात आगमन
Pckhabar- आकुर्डी येथे राहणाऱ्या आश्विनी कोळी आणि संदिप कोळी परिवारामध्ये गणपतीसह गौराईचे उत्साहात आगमन झाले आहे. कोळी परिवारामध्ये दरवर्षी शाडूच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात असून पर्यावरणाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न केला जातो.
कोळी यांच्या परिवारामध्ये गणपती सोबतच गौराईचे देखील आगमन होत असते. या गौरी आणि गणपतीची विविध फुलांचा वापर करून अतिशय सुरेख पद्धतीने आश्विनी कोळी आणि संदिप कोळी यांनी आरास केली गेली आहे.
कोळी परिवाराकडून गौराईला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *