Chinchwad news: ‘बाबासाहेबांची शिकवण’ या पोस्टरचे प्रकाशन

Chinchwad news: ‘बाबासाहेबांची शिकवण’ या पोस्टरचे प्रकाशन
Pckhabar-गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त विशेष व्हिडीओ आणि ” बाबासाहेबांची शिकवण ” या पोस्टरचे प्रकाशन पद्मश्री पुरस्कार विजयते गिरीश प्रभूणे, पंचशिल बुध्द विहार दिघी अध्यक्ष संदिप सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी व्हिडीओचे दिग्दर्शक रमेश विरनक , कलाकार दत्ता घुले , मेघना मोरे , श्वेता देटे , विशाल माझिरे आदी उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *