Bhosari news: प्रितम प्रकाश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

ही बातमी शेअर करा.

Bhosari news: प्रितम प्रकाश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन

Pckhabar- प्रितम प्रकाश महाविद्यालयात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष, प्रा. डाॅ. अशोककुमार पगारिया, महाविद्यालयाचे प्राचार्य सदाशिव कांबळे, डॉ. जाधवर, प्राचार्या डॉ. शिंदे मॅडम सर्व स्टाफ व शिक्षकेत्तर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

भारतीय तरूणांचे प्रेरणा स्थान स्वामी विवेकानंद यांची जयंती ही “राष्ट्रीय युवा दिन ” म्हणून साजरा करतो. तसेच हा दिवस आपण, राजमाता, राष्ट्रमाता जिजाऊ यांची ही जयंती याच दिवशी येते. त्या निमित्ताने, प्रितम प्रकाश काॅलेज मध्ये “राष्ट्रीय युवा दिन” सोहळा संपन्न झाला.


ही बातमी शेअर करा.