सुरेशचंद्र करवा यांचे निधन
Pckhabar- सुरेशचंद्र बद्रीनारायण करवा यांचे नुकतेच निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, मुलगी, दोन भाऊ असा परिवार आहे. पुणे जिल्हा माहेश्वरी मंडळाचे उपाध्यक्ष व महेश बँकेचे माजी संचालक अभय करवा यांचे वडील होत.















Leave a Reply