यमुनानगर येथील वैभव देवकर यांच्या घरी आकर्षक सजावटीत श्री गणेश विराजमान
Pckhabar-निगडी, यमुनानगर येथे वास्तव्यास असलेल्या वैभव ज्ञानेश्वर देवकर आणि स्नेहल वैभव देवकर यांच्या घरी आकर्षक सजावटीत श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा केली आहे.
गणपतीच्या काळामध्ये देवकर कुटुंबीयांमध्ये आनंदाचे वातावरण असते. संपूर्ण कुटुंबीयांकडून गणपती बाप्पाची मनोभावे आराधना केली जाते.
जगावर आलेले कोरोना संकट लवकरात लवकर दूर व्हावे यासाठी बाप्पाकडे वैभव ज्ञानेश्वर देवकर, स्नेहल वैभव देवकर, अनन्या देवकर, श्रीमती संजीवनी ज्ञानेश्वर देवकर यांनी प्रार्थना केली.















Leave a Reply