फलटण येथील ढोले यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा
Pckhabar- सातारा जिल्ह्यातील फलटण, लक्ष्मीनगर येथे वास्तव्यास असणारे रमेश पांडुरंग ढोले यांच्या घरी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठापणा मोठ्या उत्साहात करण्यात आली आहे.
ढोले यांच्या घरी गौराईची देखील प्रतिष्ठापना करण्यात आली होती. गौराईला पारंपरिक पदार्थांचा नैवैद्य दाखविण्यात आला. गौराईला विविध प्रकारचे दागिने घालून नटविण्यात आले होते. गणपती बाप्पा भोवती आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाई करण्यात आली होती.
जगावर आलेल्या कोरोना संकटातून लवकरात लवकर सर्वांची सुटका व्हावी, यासाठी रमेश ढोले, प्रमोद रमेश ढोले, सौ. सुमन रमेश ढोले, सौ. शुभांगी प्रमोद ढोले, मयंक प्रमोद ढोले यांनी बाप्पाकडे मनोभावे प्रार्थना केली.
(फेसबुकवर ताजे अपडेट मिळविण्यासाठी खालील लिंक वर click करून pckhabar. Com) पेज लाईक करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892















Leave a Reply