संत तुकाराम नगर येथील डोके यांचा बाप्पा ढगांच्या सजावटीत विराजमान

संत तुकाराम नगर येथील डोके यांचा बाप्पा ढगांच्या सजावटीत विराजमान
Pckhabar-संत तुकाराम नगर येथील रहिवासी संदिप मधुकर डोके यांचा बाप्पा ढगाच्या आकर्षक सजावटीत विराजमान झाला आहे. तसेच आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

 

गेल्या अनेक वर्षांपासून डोके यांच्या घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.  श्री गणेशाची सजावट सविता डोके, रेणुका संदिप डोके, चैतन्य डोके यांनी केली आहे. त्यांना समृद्धी आणि रिद्धी यांनी सहकार्य केले आहे.

 

कोरोनाच्या या जागतिक महामारीचे जगावरील हे विघ्न दुर करण्यासाठी डोके परिवाराने विघ्नहर्त्याला साकडे घातले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *