शिवतेजनगर येथील अनिल भोईटे यांच्या बाप्पाची आकर्षक सजावट

शिवतेजनगर येथील अनिल भोईटे यांच्या बाप्पाची आकर्षक सजावट
Pckhabar- प्राधिकरण, शिवतेज नगर येथे वास्तव्यास असणारे अनिल पोपटराव भोईटे आणि वर्षा अनिल भोईटे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत.

फुलाच्या सजावटीसह आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भोईटे परिवार श्री गणेशाची मनोभावे पुजा करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *