श्री गणेशाची आकर्षक मूर्तीची प्राणप्रतिष्ठा
Pckhabar- आकर्षक, लक्षवेधी आणि आसनावर बसलेल्या श्री गणेशाच्या मूर्तीची जगताप परिवाराने प्राणप्रतिष्ठा केली आहे.
आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. जगताप परिवार गेल्या अनेक वर्षांपासून गणपती बसवितात, अशी माहिती प्रणित जगताप यांनी दिली.















Leave a Reply