डॉ. मारणे यांच्या घरच्या गौरी- गणपती

डॉ. मारणे यांच्या घरच्या गौरी- गणपती
Pckhabar- प्राधिकरण येथील रहिवासी डॉ. मनिषा मारणे आणि डॉ. महेश मारणे यांच्या घरी आकर्षक गौरी- गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पाश्वभूमीवर यावर्षी जास्त सजावट केली न करता आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *