मोहिते वडगांव येथील अमित मोहिते यांच्या घरच्या गौरी-गणपतीची आकर्षक सजावट
Pckhabar- सांगली जिल्ह्यातील मोहिते वडगांव येथील अमित मोहिते यांच्या घरच्या गौरी-गणपतीची आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
गौराई आणि गणपती बाप्पा आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावटीत विराजमान झाले आहेत.
मोहिते वडगांव येथील अमित मोहिते यांच्या घरच्या गौरी-गणपतीची आकर्षक सजावट

Leave a Reply