सोनवणे परिवाराचा ‘वृक्ष गजानन’
Pckhabar- योगिता सोनवणे परिवाराच्या घरी यावर्षी वृक्ष गजानन आले आहेत. सोनवणे कुटुंब गेल्या बारा वर्षापासून शाडूच्या श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा करतात. यातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला जातो.
बाप्पाचे घरीच विसर्जन करण्यात येणार आहे. कोरोनाचे संकट टळो हिच प्रार्थना सोनवणे परिवाराने बाप्पाकडे केली आहे.
सोनवणे परिवाराचा ‘वृक्ष गजानन’















Leave a Reply