रांगोळीतून साकारले आकर्षक बाप्पा
Pckhabar- हडपसर येथील रहिवाशी डॉ. स्वप्नाली पवार आणि आश्विनी विनोद पवार यांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर घराच्या दारात रांगोळीतून आकर्षक गणपती बाप्पा साकारले आहेत.
याबाबत डॉ. स्वप्नाली पवार, आश्विनी पवार म्हणाल्या की, सण, उत्सवाला रांगोळी काढण्याची भारतीय संस्कृतीत मोठी परंपरा आहे. प्रत्येक सणाला विविध प्रकारच्या रांगोळी काढण्याचा छंद असून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणरायाची रांगोळी काढली आहे.















Leave a Reply