Bhosari crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरूणावर गुन्हा

Pckhabar- अल्पवयीन मुलीला गोड बोलून लग्नाचे अमिष दाखवून एका तरूणाने तिला आपल्या जाळ्यात ओढून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. हा प्रकार भोसरी आळंदी रोड येथे घडला.
गोट्या मांडवकर (वय-20, रा. पाचर्णे चाळ, भोसरी-आळंदी रोड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
आरोपीने पिडीत मुलीला गोड-गोड बोलून आपल्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे अमिष दाखवत तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार करत तिला गर्भवती केले. भोसरी पोलिस तपास करत आहेत.















Leave a Reply