Ganesh Festival News : बाळकृष्ण हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान


Ganesh Festival News : बाळकृष्ण हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान
Pckhabar- देहुगाव येथील चंद्रांगण सोसायटी मधील बाळकृष्ण रंगनाथ हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या.
हगवणे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे.यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश केला गेला आहे. त्यांनी गौराई समोर विविध प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य ठेवला होता.

गौरी- गणपतीची सजावट करण्यासाठी
बाळकृष्ण रंगनाथ हगवणे (नाना), आशा हगवणे (नानी), मानसी हगवणे, मंगेश हगवणे, चिमुकल्यांमध्ये अर्णव, सई आणि अनया यांनी मदत केली.