Pckhabar- ज्ञानेश्वर वाघुजी भेगडे यांचे आज (शनिवार) सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते.
त्यांच्या मागे पत्नी, दोन बंधू, दोन बहिणी, पुतणे असा परिवार आहे
ते बाळतात्या भेगडे यांचे ज्येष्ठ बंधू, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती निखिल भगत यांचे सासरे तर उद्योजक व भाजप कार्यकर्ते निलेश येवले यांचे मामा होत.
ज्ञानेश्वर भेगडे यांच्या पार्थिवावर बनेश्वर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी राजकीय, पत्रकारिता, सामाजिक, शैक्षणिक आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.














Leave a Reply