Pimpri News : आपलं माणूस फाऊंडेशन व श्रीनाथ मेडिकलतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात
Pckhabar-आपलं माणूस फाऊंडेशन
व श्रीनाथ मेडिकल पुनवळे टिम यांच्या मार्फत सातारा जिल्ह्यातील तालुका पाटण शहराच्या मिरगाव, हुंबरळी, कामारगाव अती दुर्गम भागत जाऊन दरड कोसळून मृत पावलेल्या लोकांच्या घरात जाऊन व अतिवृष्टी संपूर्ण गावाला पूरग्रस्तांना मदत कार्य केले.
आपलं माणूस फॉउंडेशन महा. राज्य, शिवनाथ दिलपाक, सूरज राक्षे,सूरज पांढरे, तनवीर तांबोळी, दिपक अडसूळे, शुभम काळे, स्वप्नील लोंढे, वैजिनाथ धोपरे, प्रशांत हेलवार, आनंद, सचिन आदी उपस्थित होते.
मदत कार्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्यांचे व आपला मदतीचा मोलाचा हात दिल्याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांसह नागरिकांचे आभार मानले.















Leave a Reply