Bhosari Sad News : मारूती मुळे यांचे निधन

Bhosari Sad News : मारूती मुळे यांचे निधन
Pckhabar-भोसरी येथील जुन्या पिढीतील ज्येष्ठ नागरिक मारूती विठोबा मुळे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ९७ वर्षाचे होते.

१९८६ साली खडकीतील अ‍ॅम्युनिशन फॅक्टरीतून ते सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्या मागे दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार
आहे. भोसरीतील सामाजिक कार्यकर्ते कैलास मुळे यांचे ते वडील होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *