Bhosari News : नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या कार्यालयीन प्रतिनिधींची पुरग्रस्तांना मदत
Pckhabar-भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका अश्विनी जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयीन प्रतिनिधींनी चिपळूण मधील पुरग्रस्तांना धान्य, पाणी. बिस्किटे इ. वस्तुंच्या किटचे वाटप केले.
आरोग्य कर्मचारी व पोलीस बांधवांना सुद्धा पाणी बॉक्स , बिस्किटांचे वाटप करण्यात आले. पूरग्रस्तांसाठी एक हात मदतीचा चिपळूण मधील पुरग्रस्तांना ज्या ज्या नागरिकांनी उत्स्फुर्त भावनेने वस्तुरूपी मदत केली.















Leave a Reply