सांगरुण येथील आरोग्य सहाय्यक शैलेश चव्हाण यांचा कोरोनामुळे मृत्यू

सांगरुण येथील आरोग्य सहाय्यक शैलेश चव्हाण यांचा कोरोनामुळे मृत्यू
Pckhabar- हवेली तालुक्यातील सांगरूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य सहाय्यक शैलेश चंद्रकांत चव्हाण (वय-54) यांचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.
चव्हाण यांना 25 दिवसांपुर्वी कोरोनाचे निदान झाले होते.

त्यांंच्यावर नर्‍हे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *