Pimpri Crime News : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार

Pimpri Crime News : लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कार
Pckhabar-महिलेशी गोड बोलून लग्ग्नाचे अमिष दाखवत जबरदस्तीने वारंवार बलात्कार केला. हा प्रकार 2018 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत घडला.
विक्रम भिकाजी गुंजाळ (वय-27, रा. हिंजवडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेशी आरोपी गोड बोलत होता. त्याने त्यांना लग्नाचे अमिष दाखवून  2018 ते फेब्रुवारी 2021 या कालावधीत वारंवार जबरदस्तीने बलात्कार केला. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *