Nigdi News : अंध नागरिकांना कै.तुकाराम तनपुरे फाऊंडेशनच्या वतीने अन्नदान

Nigdi News : अंध नागरिकांना कै.तुकाराम तनपुरे फाऊंडेशनच्या वतीने अन्नदान
Pckhabar-निगडी से 22 ओटा स्कीम येथील येथील अंध वसाहतीतील गरजूंना लॉकडाऊन काळात एप्रिल, मे मध्ये दुपारी आणि रात्री गरम भोजनाचे वितरण करण्यात आले.

कै. तुकाराम तनपुरे फाउंडेशन आणि पोलीस मित्र याच्या वतीने अशोक तनपुरे, वासुदेव काळसेकर, नितीन मोरे, धनंजय आव्हाड, विजय अपड, लक्ष्मण शिंदे, अनिल खाकुर्डीकर यांनी रोज 55 अंध व्यक्तींना अन्नदान केले आहे. गुरुद्वारा आकुर्डी यांचे सहकार्यातून हा उपक्रम राबवण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *