Dighi News : कोरोना मुक्तीसाठी दिघीत समिती स्थापन; सदस्यांना टी शर्टचे वाटप

ही बातमी शेअर करा.

 

Dighi News : कोरोना मुक्तीसाठी
दिघीत समिती स्थापन; सदस्यांना टी शर्टचे वाटप
Pckhabar- पिंपरी चिंचवड शहरामध्ये प्रथमच संपूर्ण दिघीगाव कोरोना मुक्त ठेवण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समिती सदस्यांना नुकतेच टी शर्टचे वाटप करण्यात आले.

दिघीतुन कोरोना कायमचा हद्दपार करण्यासाठी पद , प्रतिष्ठा, राजकीय हेवे दावे विसरुन सामाजिक बांधिलकीच्या नात्याने दिघीतील तरुण एकत्रित आले आहेत. दिघीतील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या समितीमधील सदस्य काम करत आहेत.

गरजू , गरिब , सामान्य नागरिकांच्या मदतीसाठी दडपड करणाऱ्या समितीचे जेष्ठ मार्गदर्शक , सल्लागार अशोक काशिद यांच्या वतीने समिती सदस्यांना टि शर्टचे वाटप करत अनावरण करण्यात आले.

 


ही बातमी शेअर करा.