Dehu news: श्रीकृपा मेडिकल ॲण्ड
सुपरशॉपीचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते होणार उद्घाटन
Pckhabar- श्रीकृपा मेडिकल ॲण्ड सुपरशॉपीचे मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते येत्या शनिवारी उद्घाटन होणार आहे.
देहू-येलवाडी रोड, साईराज चौकात २४ तास सेवा उपलब्ध होणाऱ्या श्रीकृपा मेडिकल ॲण्ड सुपरशॉपीचे 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्रतज्ज्ञ डॉ. किशोर यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन समारंभाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन निमंत्रक चंद्रकांत पाटीलबुवा गारगोटे, संध्या चंद्रकांत गारगोटे, धनंजय चंद्रकांत गारगोटे यांनी केले आहे.
बातम्या वाचण्यासाठी खालील फेसबुक लिंकवर क्लिक करून लाईक आणि शेअर करा.
https://www.facebook.com/PC-Khabar-111917450609892/
(ताजे अपडेट मिळविण्यासाठी Bel Icon वर Click करा.)

















Leave a Reply