भाजपच्या मुळशी तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रमोद शेलार

भाजपच्या मुळशी तालुका सोशल मीडिया अध्यक्षपदी प्रमोद शेलार
Pckhabar- पौड (ता. मुळशी) येथील प्रमोद सुभाष शेलार यांची मुळशी तालुका भाजप सोशल मीडिया अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता माधव भंडारी, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांच्या हस्ते प्रमोद शेलार यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

यावेळी भाजप महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अनुप मोरे, तालुका अध्यक्ष विनायक ठोंबरे, गोरख दगडे, विलास चौधरी, अनुप मारणे, वैशाली सणस, शाम धुमाळ यांच्यासह मुळशीतील भाजप पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

पक्षाने दाखविलेला विश्वास आपण सार्थ ठरवू, असे प्रमोद शेलार म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *