गोडाऊनमधून एक लाखांचे शुज चोरीला
Pckhabar- गोडाऊनचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी कॅलचिट्टो कंपनीचे 93 हजार 955 रूपयांचे शुज चोरून नेले. हा प्रकार पिंपरीतील यश एटरप्रायजेस या गोडाऊनमध्येस घडली.
रमेश लालचंद धनवानी (वय-47, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनवानी यांचे पिंपरीत यश एटरप्रायजेस या नावाने गोडाऊन आहे. अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. कॅलचिट्टो कंपनीचे 93 हजार 955 रूपयांचे शुज चोरून नेले. फौजदार केंगार तपास करत आहेत.
Pimpri Crime News: गोडाऊनमधून एक लाखांचे शुज चोरीला















Leave a Reply