Dighi News : गरजूंना मदतीचा हात

ही बातमी शेअर करा.

Dighi News : गरजूंना मदतीचा हात
Pckhabar- वाढदिवसाचा खर्च टाळुन सामाजिक बांधिलकी जपत गरजूंना किराणा किटचे वाटप करण्यात आले.

लाॅकडाऊनमुळे अनेक गरीब बेरोजगार झाले आहेत. गरजूनां मदतीचा हात या उपक्रमाअंतर्गत माजी सैनिक अध्यक्ष यांच्या स्व खर्चातून व दिघीगाव कोरोना मुक्त समितीच्या सहकार्यातून दिघीतील २० गरिब व गरजवंत परिवाराला व अनाथ बालक आश्रमला किराणा किटचे वाटप करण्यात आले.


ही बातमी शेअर करा.