‘या’ पदासाठी इच्छुक असलेल्यांची नावे पाठवा, अजितदादांचा शहराध्यक्षांना आदेश Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दरवर्षी बदलण्याचे पक्षाचे धोरण ठरले आहे. त्यामुळे नगरसेवकांची बैठक घेवून विरोधी पक्षनेतेपदासाठी इच्छूक असलेल्यांची नावे पाठविण्याचा आदेश , उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शहराध्यक्षांना दिला आहे. तसेच यावेळी जावेद शेख यांना संधी देण्याचे ठरले होते. पण, दुर्दैवाने त्यांचे निधन झाले असेही ते म्हणाले. उपमुख्यमंत्री पवार आज (शुक्रवारी) ...

पिंपरी चिंचवड  शहर पुन्हा ‘रेडझोन’मध्ये – आयुक्त श्रावण हर्डीकर Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्याने शहराचा पुन्हा रेडझोनमध्ये समावेश करण्यात आल्याची  माहिती पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिली. नियमात बदल केला जाणार नाही. पण, एखाद्या आस्थपनेत जास्त रुग्ण सापडले. तर ती बंद करण्यात येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले. पिंपरी-चिंचवड शहरात 10 मार्च रोजी कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता. ...

नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षाचा कार्यकाल संपुष्टात; काटे यांना मुदतवाढ मिळणार की अन्य नगरसेवकाला संधी मिळणार?  Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते नाना काटे यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा वर्षभराचा कार्यकाल 1 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला आहे. अधिका-अधिक नगरसेवकांना संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार काटे यांचा एक वर्षाचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे आता ...

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहनPckhabar- सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची ...

नेहरुनगर येथील कोविड सेंटरच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी Pckhabar- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुकवारी) पाहणी केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत ...

देहूगावात 138 रूग्ण कोरोनामुक्त; 36 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू Pckhabar- तीर्थक्षेत्र देहूगावात कोरोनाचे रुग्ण दररोज वाढत असले तरी कोरोना मुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. आत्तापर्यंत 177 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. यापैकी 138रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 36 जणांवर उपचार सुरू आहेत. याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली. देहूगाव आणि परिसरात गेल्या काही ...

उपमुख्यमंत्री अजित पवार आज शहरात Pckhabar-  पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरच्या कामाची पाहणी करण्यासाठी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आज सकाळी 11.30 वाजता शहरात येणार आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.  ...

पवना धरणातील पाणीसाठ्यात 24 तासात 4.55 टक्के वाढ 24 तासात 37 मिमी पाऊस Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाने गेल्या चार दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून 11.44 टक्के वाढ झाली असून 24 तासात 4.55 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ...

व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी 125 पेक्षा जास्त जागा राखीव Pckhabar- निगडी येथील पिंपरी चिंचवड शासकीय औद्योगिक संस्थेची (आयटीआय) यंदाची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया एक ऑगस्टपासून सुरु झाली आहे. विविध व्यवसाय प्रशिक्षण अभ्यासक्रमामध्ये मुलींसाठी 125 पेक्षा जास्त जागा राखीव आहेत.या वर्षी मशिनिष्ट, टर्नर , मशिनिष्ट-ग्रायडंर, फिटर, इलेक्ट्रिशियन, ड्राफ्ट्समन सिविल, ड्राफ्ट्समन मेकॅनिक , शिटमेंटल वर्कर, ऑपरेटर अँडव्हान्स मशिन टुल्स हे दोन वर्ष कालावधीचे ...

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रुग्णांसाठी पिंपरी महापालिकेकडे दिली रेमडेसिवीर इंजेक्शनेPckhabar- राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी कोरोना रोगावर सद्यस्थितीमध्ये प्रभावशाली ठरणारे रेमडेसिवीर हे इंजेक्शन पिंपरी चिंचवड शहरातील बाधित रुग्णांसाठी पिंपरी महापालिकेला दिली आहेत. आज 50 इंजेक्शन दिली असून आणखी देण्यात येणार आहेत. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, माजी उपमहापौर प्रभाकर वाघेरे यांनी ...