Pimpri RTO News : पुणे-मुंबई महामार्गावर वायुवेग पथकाकडून लेन कटींग, वेग मयादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई वाहन चालकांनी नियमाचे पालन करावे : पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतूल आदे Pckhabar – पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकाकडून पुणे-मुंबई महामार्गावर वायुवेग पथकाकडून लेन कटींग, सीट बेल्ट न घालणे, वेग मयादेचं उल्लंघन करणे, अवैध पार्किंग इत्यादी गुन्ह्याची तपासणी केली जात ...

Pimpri News : प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी, पुणे महापालिका निवडणूक  लढवणार : अनिल गावंडे Pckhabar- प्रहार जनशक्ती पक्ष पिंपरी- चिंचवड, पुणे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक ताकदीने लढवणार असल्याचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांनी जाहीर केले. प्रहार जनशक्ती पक्षाचे पिंपरी चिंचवड शहरध्यक्ष विनोद जगन्नाथ गायकवाड यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अनिल गावंडे यांच्या हस्ते करण्यात आले.  याप्रसंगी ...

Pimpri News : स्मार्ट सिटीत भ्रष्टाचार; खासदार संजय राऊत यांचे किरीट सोमय्या यांना ‘ईडी’ कडे तक्रार करण्याचे आव्हान भाजपला ‘स्मार्ट’ भ्रष्टाचार भोवणार? Pckhabar- भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या महाविकास आघाडीच्या नेत्यांविरोधात आरोप करून ईडी (अंमलबजावणी संचालनालय) कडे तक्रार करत सुटले आहेत. ईडीही तत्परतेने सोमय्या यांच्या आरोपाची दखल घेऊन महाविकास आघाडीतील नेत्यांवर कारवाई करते. त्यामुळे आता भाजपच्या ताब्यातील असणाऱ्या पिंपरी महापालिकेच्या ...

Mumbai News : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा : गृहमंत्री दिलीप वळसे- पाटील   Pckhabar- पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात नवीन पोलीस स्टेशनची निर्मिती, पोलीस, मनुष्यबळाची उपलब्धता, पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या वसाहतीकरिता भूखंड उपलब्ध करून देणे तसेच अन्य प्रलंबित प्रस्तावांचा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत आढावा घेतला. हे सर्व प्रलंबित प्रस्ताव तातडीने मार्गी ...

Pimpri News : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची हजेरी Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक तीन महिन्यांवर येऊन ठेपली असून विरोधात असलेले राष्ट्रवादीचे नगरसेवक भाजपच्या कारभाराविरोधात आक्रमक होत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या.   याबाबत राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीतही अनेक आजी-माजी नगरसेवकांनी तक्रारी केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर आज (बुधवार) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेला शिरूर लोकसभा मतादर ...

Pune District News : मराठवाडा जनविकास संघ व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण Pckhabar-मरकळ, तुळापूर ग्रामस्थ, मराठवाडा जनविकास संघ व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी वृक्षारोपण करण्यात आले. मरकळ व तुळापूर गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावकरी, तसेच मराठवाडा जनविकास संघ(महा.राज्य) मराठवाडा चॅरिटेबल ट्रस्ट एकसंघ समिती पिंपळे गुरव,पिंपरी-चिंचवड व शंभूराजे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या ...

Chinchwad News : ‘ग्रेडसेपरेटर’ कामाच्या संथगतीमुळे वाहतूक कोंडी, कामाला गती द्या – खासदार श्रीरंग बारणे खासदार बारणे यांनी महापालिका आयुक्तांसह केली ग्रेडसेपरेटरच्या कामाची पाहणी Pckhabar-थेरगाव डांगे चौकातील ग्रेडसेपरेटरच्या कामाची मुदत संपली तरी देखील ठेकेदार काम वेळेत पूर्ण करु शकला नाही, शिवाय अतिशय संथ गतीने काम चालू आहे. त्याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ग्रेडसेपरेटरच्या कामाला गती द्यावी. लवकरात-लवकर ...

Pimpri political News : आमदार जगताप, लांडगे यांच्या मनमानी, हुकूमशाही कारभाराने नगरसेवक त्रस्त ! भाजप नगरसेवकाचा लेटर बॉम्ब दोन्ही आमदार वेळ प्रसंगी पक्ष बदलतील Pckhabar- पिंपरी-चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष तथा भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे आणि चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप हे  महापालिकेतील कामकाजात हस्तक्षेप करत आहेत. मनमानी व हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून त्यांच्या या कारभाराला भाजपचे अनेक नगरसेवक त्रस्त ...

Pimpri News: ‘छटपूजा’ उत्सवाबाबत शहरातील उत्तर भारतीय नागरिक संभ्रमात पालिका आणि पोलीस आयुक्तालयाच्या मार्गदर्शक सूचनांच्या प्रतीक्षेत   Pckhabar- पिंपरी – चिंचवड शहरात उत्तर भारतीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून शहरात साधेपणाने ‘छठ पूजा’ उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सध्या शहरात कोरोनाचा जोर ओसरला आहे. दैनंदिन रुग्णसंख्येचा आलेख देखील कमी होतोय. त्यामुळे महापालिका आयुक्त राजेश पाटील ...

Mumbai News : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याशी शहर काँग्रेस पदाधिका-यांची संघटनात्मक चर्चा Pckhabar- काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.श्री. नाना पटोले यांची आज सोमवारी मुंबई येथील निवासस्थानी पिंपरी चिंचवड शहरातील काँग्रेस पदाधिका-यांनी भेट घेतली. कैलास कदम यांच्या काँग्रेस शहर अध्यक्ष पदीनिवडीबाबत शॅाल व पुष्पगुच्छ देत आभार व्यक्त केले व पेढे देऊन आनंद व्यक्त करण्यात आला. या वेळी पक्ष संघटनात्मक बांधणी व आगामी कामकाजाबाबत ...