पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे 1 हजार 12 नवे रूग्ण, 24 जणांचा बळी   Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या चार ते पाच दिवसांत एक हजारच्या आत रूग्ण सापडत होते. मात्र, गुरूवारी पुन्हा रूग्ण संख्या एक हजारच्या पार गेली आहे. कोरोनाचे तब्बल 1 हजार 12 नवे रूग्ण आढळले.  कोरोना रूग्ण संख्येने 26 हजारी ओलांडली आहे. तर 24 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 266 जणांना घरी सोडण्यात ...

कोरोना रुग्णांची पिळवणूक; आदित्य बिर्ला, डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर, स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटलला नोटिसा Pckhabar- कोरोनाच्या रुग्णांना बील आकारणी करताना अनुज्ञेय नसलेल्या इतर विविध बाबींवर बिल आकारणी केली जात असल्याने चिंचवड येथील आदित्य बिर्ला स्मृती रुग्णालय, पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय, सिटी केअर हॉस्पिटल आणि स्टार मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल प्रमुखांना नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. आठ दिवसांत ...

लिटिल बॉयची पंचाहत्तरी ! (डॉ. अमित नेमाणे)   Pckhabar- आज 6 ऑगस्ट, याचदिवशी 75 वर्षांपूर्वी जपानच्या हिरोशिमा या शहरावर अमेरिकेने अणुबाँबचा हवाई हल्ला केला होता. ’लिटिल बॉय’ असे या ऑपरेशनला नाव अमेरिकेने दिले होते. या ’लिटिल बॉय’ने जपानचे कंबरडेच मोडले. मानवी इतिहासात कृत्रिमरीत्या अणु हल्याची ही पहिलीच वेळ होती. जुलै महिन्याच्या मध्यार्धात या लिटिल बॉयची अणुचाचणी अमेरिकेने केली होती आणि  अणु ...

लक्षणेविरहित रुग्ण होताहेत ‘होम आयसोलेट’, लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी बेड मिळण्यास होते मदत सध्या 1700 रुग्ण होम आयसोलेट; घरीच उपचार घेऊन 7 हजार 555 रुग्ण झाले बरे Pckhabar – पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता लक्षणे विरहित रुग्णांना ‘होम आयसोलेट’ होण्याच्या पालिकेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. आजपर्यंत बाधित झालेल्या 25 हजार रुग्णांपैकी 9 हजार रुग्णांनी घरीच उपचार घेतले. ...

आईच्या निधनानंतर केवळ तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर  मंत्री राजेश टोपे उतरले कोरोनाविरुद्धच्या लढाईत Pckhabar- प्रथा परंपरा बदलत्या काळाशी सुसंगत असाव्यात असा समाजप्रबोधनाचा संदेश कृतीतून उतरवत आणि मातृवियोगाचे दु:ख बाजूला ठेवत तीन दिवसांच्या दुखवट्यानंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पुन्हा कर्तव्यावर हजर झाले आहेत. मंगळवारी संध्याकाळीच त्यांनी जालना जिल्ह्यातील अंबड येथील कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली. काल बुधवारी मुंबईत आल्यानंतर दैनंदिन बैठका ...

‘पुण्यनगरी’चे संस्थापक मुरलीधर शिंगोटे यांचे निधन Pckhabar- दै. पुण्यनगरी वृत्तपत्र समुहाचे संस्थापक मुरलीधर शिंगोटे (बाबा) यांचे गुरुवारी (दि. ६) दुपारी १ वा. वयाच्या ८४ व्या वर्षी निधन झाले.दैनिक पुण्यनगरी, आपला वार्ताहर, मुंबई चौफेर, यशोभूमी, कर्नाटक मल्ला या वर्तमानपत्रांची शिंगोटे यांनी मुहूर्तमेढ रोवली. वृत्तपत्र वितरक ते संस्थापक या वाटचालीत त्यांनी वृत्तपत्र सृष्टीत बहुमोल योगदान दिले. शिंगोटे यांनी विविध भाषांत वृत्तपत्रं सुरू करीत ...

आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप; स्टाफनर्स, आरोग्य सेवकांचे  भरपावसात आंदोलन Pckhabar- चिंचवड येथील आदित्य बिर्ला रुग्णालय प्रशासनाकडून मानसिक त्रास दिला जात आहे. बाऊंसरच्या माध्यमातून धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्यचा आरोप करत रुग्णालयातील आरोग्यसेविका, सेवकांनी याविरोधात आज (गुरुवारी)भर पावसात रुग्णालया बाहेर धरणे आंदोलन सुरु केले आहे. आरोग्यसेविका, सेवकांवर अन्याय केला जाते आहे. जेवन निकृष्ट दर्जाचे दिले ...

पवना धरणात  ६.८९ टक्के पाणीसाठ्यात वाढ 24 तासात 54 मिमी पाऊस;  Pckhabar- पिंपरी-चिंचवडसह मावळवासीयांची तहान  भागविणा-या पवना धरण क्षेत्रात पावसाने गेल्या तीन दिवसांपासून दमदार हजेरी लावली आहे.  त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होऊ लागली आहे. धरणातील पाणीसाठ्यात १ जूनपासून  ६.८९ टक्के वाढ झाली आहे. #गेल्या २४ तासात झालेला पाऊस = ५४ मि.मि. #१ जूनपासून झालेला पाऊस = ७१८ मि.मि. # ...

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी नेहरुनगर, बालनगरीतील कोविड सेंटरच्या कामाची केली पाहणी Pckhabar – कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर व बालनगरीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरच्या कामाची विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आज (बुधवारी) पाहणी केली. तसेच काम जलदगतीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने ...

गृहनिर्माणमंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी वाढदिनी केले प्लाझ्मा दान कोरोनावर मात करणाऱ्यांनीही प्लाझ्मादान करण्याचे केले आवाहन Pckhabar – राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ब्लड लाईन या रक्तपेढीमध्ये जाऊन प्लाझ्मादान केले.  कोरोनातून मुक्त झालेल्या सर्वच लोकांनी प्लाझ्मादान करावे. जेणेकरुन इतर रुग्णांना त्याचा लाभ होईल, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय डॉ.जितेंद्र ...