देहूतील रखडलेल्या रस्त्याच्या कामाबाबत खासदार कोल्हे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची घेतली भेट Pckhabar- देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, येलवाडीच्या बाजूने भूसंपादनाच्या नुकसान भरपाईची रक्कम मान्य नसल्याने रस्त्याच्या ३० मीटर रुंदीकरणाचे काम रखडले आहे. या रखडलेल्या कामा संदर्भात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांची भेट घेऊन निवेदन दिले. देहू तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पुलाचे ...

देहूगाव परिसरात 27 जणांना डिस्चार्ज, 12 नवे रुग्णPckhabar-देहूगाव परिसरात बुधवारी कोरोनाच्या 27 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 12 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली. देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 735 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 661 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर 11 जणांचा मृत्यू ...

Dehu News : 65 जणांचा रक्तदान शिबीरात सहभागPckhabar- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 65 जणांनी रक्तदान केले. देहूगाव येथील हनुमान मंदिर येथे झालेल्या या शिबीराला प्रमुख पाहुणे देहूगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव, जालिंदर महाराज काळोखे, सुरेश महाराज हगवणे, बाळा जंबुकर, संतोष चव्हाण, सागर हगवणे, स्वप्नील पवळे, रोहीत मोरे, गणेश खडागळे, ...

देहूगाव परिसरात कोरोनाचे 19 नवे रुग्णPckhabar-देहूगाव परिसरात शुक्रवारी कोरोनाचे 19 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर 11 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली. देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 684 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 585 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर 11 जणांचा मृत्यू झाला ...

देहूगाव परिसरात कोरोनाचे 18 नवे रुग्णPckhabar-देहूगाव परिसरात गुरूवारी कोरोनाचे 18 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. याबाबत देहूतील प्राथमिक आरोग्य केंद्राचे मुख्य वैद्यकीय अधिकारी तथा नेत्ररोग तज्ञ डॉ. किशोर यादव यांनी माहिती दिली. देहूगाव परिसरात आत्तापर्यंत 665 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आजअखेर 554 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज अखेर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. 80 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहे. ...

Dehu News : संत जिजाबाई कन्या विद्यालयात पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती साजरी Pckhabar-थोर शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 133 वी जयंती देहूगाव येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयात साजरी करण्यात आली. शिक्षण महर्षी पद्मभूषण डाॅ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. लुटे एस.आर.यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे उपशिक्षक ...

Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वयंसेवकांचा सहभाग Pckhabar- देहू आणि संपूर्ण परिसरात राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या 50 स्वयंसेवकांनी सहभाग घेत प्रशासनाला सहकार्य केले, अशी माहिती देहूगाव राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश हगवणे यांनी दिली. देहूगाव, विठ्ठलवाडी, माळवाडी, बोडकेवाडी, वडाचा माळ या भागात 130 आरोग्य पथकाच्या मार्फत ही मोहिम ...

Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेला जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांचे सहकार्यPckhabar- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेली ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम देहूगाव येथे मंगळवारी राबविण्यात आली. या मोहिमेला पुणे जिल्हा परिषद सदस्या शैला खंडागळे यांनी सहकार्य केले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता देहूगाव परिसरात राबविण्यात आलेल्या माझे कुटुंब माझी मोहिमेत तब्बल ...

Dehu News : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेत सापडले तब्बल 55 कोरोनाबाधित Pckhabar – देहूगाव परिसरात आज मंगळवारी घरोघरी जाऊन ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल 55 जण कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील 13 रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत, तर उर्वरित जणांना गृहविलिगीकरण करण्यात आले आहे ...

Haveli News : देहूगाव कोविड सेंटरसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळातर्फे 100 पीपीई किट भेटPckhabar- तीर्थक्षेत्र देहूगाव कोविड केअर सेंटरसाठी अखिल भारतीय वारकरी मंडळ हवेली तालुका कमिटीच्या वतीने कोरोना महामारीपासून बचाव करण्यासाठी १०० पीपीई किट मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर यादव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. देहूगाव येथील अभंग मंगल कार्यालयात हा कार्यक्रम नुकताच पार पडला. हवेली तालुका कमिटी अध्यक्ष ह भ ...