Pimpri News : पिंपरी-चिंचवड महापालिकेवर आजपासून प्रशासकराज Pckhabar- महापालिकेची पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने आज (सोमवार)पासून पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रशासकीय राजवट अस्तित्वात आली आहे.  निवडणुका होईपर्यंत महापालिकेचा कारभार तांत्रिकदृष्ट्या आयुक्त राजेश पाटील यांच्या हाती राहणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकांसाठी प्रशासनाने गेल्या काही महिन्यांपासून तयारी सुरू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार प्रशासनाने प्रारूप प्रभागरचना तयार करून त्यावर हरकती, सूचना मागविल्या होत्या. त्यावर ...

Bhosari News :मोदी-योगींच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ला देशवासीयांची साथ : आमदार महेश लांडगे – विधानसभा निवडणुकांतील विजयाची पिंपरी-चिंचवडमध्ये होणार पुनरावृत्ती – भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केला विश्वास Pckhabar- संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येऊ लागले आहेत. पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजपाने जोरदार मुसंडी आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री ...

Bhosari News : आमदार महेश लांडगे यांनी गोव्याचे मैदान मारले ; जोशुआ डिसोझा यांचा दमदार विजय ! Pckhabar-गोवा विधानसभा निवडणुकीत म्हापसा विधानसभा मतदार संघातून भाजपाचे अधिकृत उमेदवार जोशुआ डिसोझा यांनी दमदार विजय मिळवला. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्याकडे म्हापसा मतदार संघ निवडणूक प्रभारी म्हणून जबाबदारी सोपवली होती. त्यामुळे राजकीय पटलावरील पैलवान अशी ...

Bhosari News : कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र केंद्र देशात एकमेव भोसरीत : देवेंद्र फडणवीस भोसरीत कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्‌घाटन Pckhabar- कुस्ती, कबड्डी सारखे देशी खेळ माणसाला शारीरिक, मानसिकदृष्ट्या सुदृढ करतात आणि त्यातूनच एक उत्तम व्यक्तिमत्व घडते. कुस्ती आणि कबड्डीचे एकत्र प्रशिक्षण केंद्र देशात एकमेव भोसरीत उभारण्यात आले याचा आम्हाला अभिमान आहे. मागील पाच वर्षांत ...

Bhosari News : कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री हा आदर्श समाज जीवनाचा पाया आहे -डॉ.अशोककुमार पगारिया Pckhabar-काळानुरूप परस्थिती बदलत आहे. हा बदल रूढी परंपरेशी प्रमाण मानून बदलत्या परिस्थितीच्या गरजा लक्षात घेऊन स्वतः मध्ये बदल घडवून आणणारी स्त्री ही कुटुंब व्यवस्थेचा कणा आहे, तर कुटुंब व्यवस्थेचा कणा असलेली स्त्री हा आदर्श समाज जीवनाचा पाया आहे. असे मत प्रा.डॉ.अशोककुमार पगारिया यांनी व्यक्त ...

Bhosari political News : महाविकास आघाडी काय करायंच ते करा, निवडणुका आम्हीच जिंकू : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पिंपरी-चिंचवडमधील विविध विकासकामांचे भूमिपूजन Pckhabar-“सध्याच्या राज्यातील सरकारला महाविकास आघाडी सरकार म्हणायचं की महावसुली सरकार म्हणायचं हा प्रश्न आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहरात मेट्रो सुरू झाली. याचे श्रेय घ्यायला अनेक लोक येतात. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे ही मेट्रो झाली आहे. आम्ही पाच ...

Bhosari political News : नगरसेवक रवि लांडगे यांचा भाजपच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा Pckhabar- भोसरी विधानसभा मतदारसंघातील बिनविरोध निवडून आलेले भाजप नगरसेवक रवि लांडगे यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पटील यांना पत्र लिहून पक्षाच्या सदस्यपदाचा राजीनामा दिला आहे. या पत्रात त्यांनी पक्ष सोडण्याची कारणे देताना आमदार महेश लांडगे यांच्या कारभाराबाबत अनेक गंभीर आरोप देखील केले ...

Bhosari News : “कठोरता आणि मृदुता यांचा संगम म्हणजे बाप!” – राजन लाखे Pckhabar- “कठोरता आणि मृदुता यांचा संगम म्हणजे बाप होय! ‘बाप’ या प्रातिनिधिक काव्यसंग्रहात सुमारे शहात्तर बापांचे अनुभवविश्व अन् मायेचे छत्र कवींनी शब्दबद्ध केले आहे!” असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखाध्यक्ष राजन लाखे यांनी अंकुशराव लांडगे सभागृह, भोसरी येथे शुक्रवार, दिनांक ०४ मार्च २०२२ रोजी व्यक्त केले. ...

Bhosari News : युवकांवर श्रमसंस्कार रुजविणे काळाची गरज: प्रा. डॉ. अशोककुमार पगारिया Pckhabar- सध्याच्या आधुनिक काळात युवकांवर श्रमसंस्कार रुजविणे श्रमाची प्रतिष्ठा वाढविणे ही आजच्या काळाची खरी गरज आहे. भौतिक साधनांची उपलब्धता झाल्याने श्रमाऐवजी पैशांची प्रतिष्ठा वाढली आहे. पैशाची प्रतिष्ठा वाढू न देता. युवकांवर श्रमाचे संस्कार राष्ट्रीय सेवा योजने मार्फत होऊ शकतात असे प्रतिपादन भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ.अशोककुमार ...

Chikhali News : चिखली-मोशीतील नागरिकांना ‘हॅपी स्ट्रीट’ची भुरळ – स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद – प्रभाग क्रमांक ३ मधील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचा उपक्रम Pckhabar-‘‘हॅप्पी स्ट्रीट-२०२२’’या कार्यक्रमाने चिखली-मोशीतील रहिवाशांना अक्षरश: भुरळ घातली. झुम्बा डान्स, स्केटिंग, मर्दानी खेळ, मल्लखांब, दांडपट्टा, कराटे अशा खेळांसह सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांनी तुफान प्रतिसाद दिला. भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून चिखली-मोशी येथील वुड्सविल्ले फेस २ या ठिकाणी ...