Chinchwad News : चिंचवडच्या ऋतुजा पारखीची अमेरिकेच्या विद्यापीठात निवड Pckhabar-पिंपरी चिंचवड-सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेची चिंचवडगाव रस्टन कॉलनीतील विद्यार्थिनी ऋतुजा विनायक पारखी हिची जगप्रसिद्ध मिशिगन विद्यापीठ डिअरबॉन(University of Michigan Dearborn- USA) येथे पदव्युत्तर (POST GRADUATE) अभियांत्रिकी उच्च शिक्षणासाठी निवड झाली आहे. विशेष प्राविण्य मिळालेली ही विद्यार्थिनी औद्योगिक अभियांत्रिकी(Industrial engineering) MS साठी दोन वर्षांच्या प्रशिक्षणासाठी  अमेरिकेला रवाना झाली आहे. तिचे वडील ...

Chinchwad News : युवक काँग्रेसच्या वतीने लाडु वाटप करून ऑलिम्पिक खेळाडूंचे अभिनंदन Pckhabar- 9 ऑगस्ट भारतीय युवक काँग्रेसचा स्थापना दिन म्हणून साजरी करण्यात येतो. यादिवासाचे अवचित्य साधून ऑलिम्पिक मध्ये भारतीय खेळाडूंना मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल आज चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसच्या वतीने चापेकर चौक येथे माजी नगरसेवक राजाभाऊ गोलांडे यांच्या हस्ते नागरिकांना लाडु वाटप करून आनंद साजरी करण्यात आला. या प्रसंगी महाराष्ट्र ...

Wakad Crime News : एसबीआय बँकेचे खाते  ब्लॉक केल्याचा मॅसेज पाठवून  साडेबारा लाखांची फसवणूक वाकड पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे 6 लाख रूपये होल्ड करण्यात  यश बॅकेचा मॅसेज आल्यास आपल्या शाखेशी संपर्क साधण्याचे पोलिसांचे आवाहन Pckhabar- केवायसी अपडेट न केल्यामुळे एसबीआय बँकेचे खाते ब्लॉक केल्याचा मॅसेज पाठवून बँकेचा ऑफीसर बोलत असल्याचे सांगून मायलेकीची साडेबारा लाखांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड ...

Wakad Crime News : धक्कादायक, भिशीचे दोन कोटी रूपये घेऊन कुटुंब फरार 65 जणांना गंडविले Pckhabar- उचल भिशी लावण्याच्या बहाण्याने 65 नागरिकांचा विश्वास संपादन करून रोख आणि डिजिटल माध्यमातून पैसे स्विकारून तब्बल 2 कोटी चार लाख रूपये घेऊन कुटुंब फरार झाले आहे. ही घटना 2019 ते 28 जून 2021 या कालावधीत रहाटणी येथे घडली. परशुराम सातपुते (वय-50), सागर परशुराम सातपुते ...

Pimpri Crime News : औंधमधील उद्योजक बाप-लेकासह पाच जणांवर मोक्का फसवणूक, अपहरण, खंडणीचे गंभीर गुन्हे दाखल Pckhabar- कट रचून बनावट कागदपत्रांद्वारे फसवणूक करणे, खुनाचा प्रयत्न, अपहरण, खंडणी असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या औंधमधील उद्योजक बाप-लेकासह पाच जणांवर पिंपरी – चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाई केली. टोळीप्रमुख गणेश उर्फ केदार नानासाहेब गायकवाड (वय 36), नानासाहेब शंकर गायकवाड ...

Sangvi News : मराठवाडा जनविकास संघ व जय भगवान महासंघातर्फे अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अभिवादन Pckhabar-पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघ व पिंपरी येथील जय भगवान महासंघातर्फे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त वृक्षमित्र अरुण पवार यांच्या हस्ते आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गणेश ढाकणे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि लोकमान्य ...

Sangvi News : शामभाऊ जगताप यांची पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी नियुक्ती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान Pckhabar-पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी शामभाऊ जगताप यांची निवड करण्यात आली आहे. कार्याध्यक्षपदाच्या निवडीचे पत्र महाराष्ट्र राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व महाराष्ट्र प्रदेशचे कार्याध्यक्ष रविकांत वर्पे ...

Sangvi News : खोदाईचे काम सुरू असताना सीएनजी गॅस पाईप लिकेज एक जण जखमी, 1 दुचाकी जळून खाक Pckhabar-स्मार्ट सिटी अंतर्गत फायबर ऑप्टिकसाठी खोदाईचे काम सुरू असताना जेसीबीचा  सीएनजी गॅस पाईपलाईनला धक्का लागल्याने आग लागली. या आगीमध्ये एक जण गंभीर भाजला असून एक दुचाकी जळून खाक झाली आहे. ही दुर्घटना पिंपळे गुरव येथील रामकृष्ण मंगल कार्यालय जवळ शनिवारी दुपारी घडली. ...

Chinchwad News : कोकण विकास महासंघाकडून पुरग्रस्त भागात जीवनावश्यक साहित्य व आर्थिक सहाय्य Pckhabar- मागील पंधरा दिवसात कोकण भागात रत्नागिरी, महाड, खेड, चिपळूण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक गावात, वाडी – वस्तींवर पडझड होऊन येथिल नागरीकांची घरे उध्वस्त झाली आहेत. हजारो कुटूंबियांचा संसार उध्वस्त झाला आहे. या पुरग्रस्त कुटूंबियांना पिंपरी चिंचवड शहरातील नागरीकांनी मदतीचा हात द्यावा असे ...

Chinchwad News : स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनाने निधन Pckhabar- पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हिरामण बारणे यांचे कोरोनामुळे आज (शनिवारी) निधन झाले. त्यांचे वय 70 होते. दुपारी पावणे बाराच्या सुमारास त्यांनी पुण्यातील एका खासगी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. शिवसेना नगरसेवक निलेश बारणे यांचे वडील तर मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचे ते मोठे बंधू होत. ...