Maharashtra news: विधान परिषदेचा पहिला निकाल भाजपच्या बाजूने; अमरीश पटेल विजयीPckhabar- राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकांची आज मतमोजणी सुरु झाली आहे. पहिला निकाल हाती आला असून धुळे – नंदूरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा भाजपाने धुव्वा उडविला आहे. भाजपचे अमरीश भाई पटेल हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत.  भाजपचे अमरीश भाई पटेल यांना 332 मते मिळाली ...

  Pimpri news: अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर कठोर कारवाई सुरूच; 13 जणांविरोधात गुन्हा  Pckhabar-अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर प्रशासनाकडून कठोर कारवाई केली जात आहे. मागील काही दिवसांपासून अनधिकृत बांधकाम करणार्‍यांवर गुन्हे दाखल केले जात आहेत. मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात सात, वाकड आणि देहूरोड पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सुनील शिंदे (रा. खराळवाडी, पिंपरी), वेदांतम राघवन (रा. खराळवाडी, पिंपरी), सुनील भिला ...

Pimpri Corona News: शहरात आज 240 नवीन रुग्णांची नोंद, 393 जणांना डिस्चार्ज, नऊ मृत्यू Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 223 आणि पालिका हद्दीबाहेरील 17 अशा 240 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 393 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 92 हजार 774 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 88 ...

    Mumbai news: आजच्या मंत्रीमंडळाच्या बैठकीतील महत्वाचे निर्णय Pckhabar- राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. एसटी महामंडळास एक हजार कोटी रुपये अर्थसहाय्यएसटी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे वेतन अदा करण्यासाठी एक हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य मंजूर करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.यापूर्वी महामंडळाच्या कर्मचार्‍यांचे ...

Hinjewadi Crime news: व्यावसायिकांना 27 लाखाचा गंडा; कंपनीला टाळा लावून मालक पसारPckhabar- इलेक्ट्रिकल वस्तूंची ऑर्डर देऊन कंपनी मालकाने तीन व्यावसायिकांना तब्बल 27 लाख 57 हजाराचा गंडा घातला. त्यानंतर कंपनी मालक कार्यालयाला टाळा लावून पसार झाला. याप्रकरणी कंपनी मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भद्रेश वर्दे असे गुन्हा दाखल झालेल्या कंपनी मालकाचे नाव आहे. योगेश्वर शिवाजीराव सूर्यवंशी (वय 31, रा. धायरी) यांनी ...

Gahunje Crime news: सोसायटीत घुसलेल्या टोळक्याची पिस्तुलाचा धाक दाखवत दोघांना मारहाणदहशतीमुळे रहिवाशी सैरावरा पळत सुटलेPckhabar- सोसायटीत घुसून नऊ जणांच्या टोळक्याने दोन जणांना बेदम मारहाण केली. तसेच पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकाराने सोसायटीत दहशत पसरून रहिवाशी अक्षरश: सैरावरा पळत सुटले. हा प्रकार गहूंजे येथील लोढा बेलमोंडो सोसायटीत घडली. याप्रकरणी तळेगाव-दाभाडे पोलीसांनी चार जणांना गजाआड केले आहे.प्रदीप जयप्रकाश ...

फायजरच्या  लशीला ब्रिटनची मंजुरी !  Pckhabar- फायजरची लस 95 टक्के प्रभावी असल्याचे तिसर्‍या टप्प्यातील चाचणीत समोर आले होते. ब्रिटनने या लसीला मंजुरी दिली असून, पुढील आठवड्यापासून लस उपलब्ध होणार असल्याची माहिती आहे. कोरोना लसीला मंजुरी देणारा ब्रिटन हा पहिला देश असल्याचे ब्रिटनच्या आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे. फायजर कंपनी ही कोरोना प्रतिबंधक लस जर्मन कंपनी बायोएनटेकसोबत संयुक्तरीत्या विकसित केली आहे. ही कोरोनाच्या ...

Pimpri News: ‘फाइव्ह स्टार रेटिंग’साठी केंद्राकडे प्रस्तावPckhabar- केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत ‘गार्बेज फ्री सिटी’ (कचरामुक्त) स्पर्धेतील पंचतारांकित (फाइव्ह स्टार रेटिंग) साठीचे सर्व नियम पिंपरी-चिंचवड पालिका पूर्ण करत आहे. त्यामुळे शहराला ‘गार्बेज फ्री सिटी’ स्पर्धेत ‘पंचतारांकित’ दर्जा मिळावा यासाठी पालिका केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून स्वच्छ भारत मोहिमेंतर्गत दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षणासाठी देशातील मोठ्या शहरांमध्ये ...

Maharashtra news: ‘जलयुक्त शिवार’च्या खुल्या चौकशीसाठी कामांचा शोध घेण्याकरिता समिती गठितPckhabar-जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत झालेल्या कामांची खुली चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून फक्त कामांची संख्या अधिक असल्याने कोणती कामे खुल्या चौकशीसाठी निवडणे आवश्यक आहे, याचा शोध घेण्यासाठी सेवानिवृत्त अपर मुख्य सचिव विजय कुमार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. सर्वांसाठी पाणीटंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी ...

Sangvi news: महेश मंडळातर्फे ‘त्रयोदश अन्नकोट’ महोत्सवPckhabar-कोरोना मुळे समाज सुरक्षित राहणे पण गरजेचे आहे. समाजाची परंपरा पण जिवंत ठेऊन आपली संस्कृतीचे जतन  होणे गरजेचे आहे, अशी पवित्र भावना ठेऊन सांगवी परिसर महेश मंडळा तर्फे “त्रयोदश अन्नकोट  महोत्सव व दिपावली स्नेहमिलन कार्यक्रमाचे एक आगळे वेगळे स्वरूपात आयोजन करण्यात आले. महिला समितीच्या महिलांनी छपन्न भोग सजावट  केल्यांनतर  मंडळाच्या मोजक्याच पदाधिकार्यांच्या  उपस्थितीत  महादेव ...