Maval News: कविभुषण विठ्ठल दळवी यांचा आदर्श सेवा सन्मान पुरस्काराने गौरव Pckhabar- दारुंबरे शाळेतील सोमाटणे, कोथुरणे, गावचे सुपुत्र विठ्ठल रामू दळवी यांनी आपल्या सुंदर लेखनीतुन गेली तीन वर्षांपासून रात्रंदिवस थोर संताच्या विचारांची परंपरा जपत असून त्यांच्या या कार्याबद्दल सांगोला येथील दैनिक तुफान क्रांती वर्धापन दिनानिमित्त त्यांना आदर्श सेवा सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. दळवी यांनी महाराष्ट्राची अस्मिता राखत, छत्रपती शिवरायांच्या ...

Ganesh Festival News : निगडे कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई Pckhabar- देहूगाव येथील रहिवासी दिपक भगवानराव निगडे यांच्या घरी सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. आकर्षक सजावटीत गौरी विराजमान झाल्या होत्या. गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. निगडे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...

Ganesh Festival News :  पाटील कुटुंबाच्या घरी आकर्षक सजावटीतील गौराई Pckhabar- लातूर जिल्ह्यातील देवनी  तालुक्यातील जवळगा येथील रहिवासी उध्दवराव पांडूरंग पाटील यांच्या घरी सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. आकर्षक सजावटीत गौरी विराजमान झाल्या होत्या. गणपतीची प्रतिष्ठापना केली आहे. पाटील यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि ...

Ganesh Festival News : सरिता कराळे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान Pckhabar-  देहुगाव येथील रहिवासी सरिता दत्तात्रय कराळे  यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. कराळे यांच्या घरी गेल्या 17 वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या  जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे. यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...

Ganesh Festival News : बाळकृष्ण हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत गणराया विराजमान Pckhabar- देहुगाव येथील चंद्रांगण सोसायटी मधील बाळकृष्ण रंगनाथ हगवणे यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. त्याचबरोबर सोनपावलांनी गौराई आल्या होत्या. हगवणे यांच्या घरी गेल्या वर्षांपासून गौरी गणपती बसवल्या जातात. त्यांनी गौरी गणपती समोर आकर्षक अशी सजावट केली आहे.यामध्ये आकर्षक विद्युत रोषणाई आणि विविध प्रकारच्या फुलांचा समावेश ...

Ganesh Festival News :  आकर्षक सजावटीत दिपज्योती, तनुजाचे बाप्पा, गौराई विराजमान Pckhabar- तळेगांव दाभाडे येथील नेस्ट गृहनिर्माण सोसायटी मधील दिपज्योती आणि तनुजा यांच्या घरी आकर्षक सजावटीत बाप्पा विराजमान झाले आहेत. सोनपावलांनी गौराई आल्या आहेत. आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. दिपज्योती आणि तनुजा यांच्याकडे मागील पाच वर्षांपासून बाप्पा येतात. यंदा गौराई देखील आल्या आहेत. बाप्पा आणि गौराईसाठी आकर्षक छत तयार ...

Ganesh Festival News : मनोभावे गणरायाकडे करूया प्रार्थना; कोरोना घालविण्याचे दळवी कुटुंबाचे बाप्पाला साकडे Pckhabar- महाराष्ट्र राज्य लोकसेवा महासंघाचा मानाचा ,प्रथम नामांकन , कविभुषण पुरस्कार, कविवर्य,, राष्ट्रीय फिनिक्स साहित्य रत्न पुरस्कार ,,आदर्श कविभुषण असे १७ पुरस्कार प्राप्त, पंचक्रोशी विधालय दारुंबरे व कोथूरणे , सोमाटणे गावचे सुपुत्र विठठल रामु दळवी यांनी महाराष्ट्राची ,असिमता व परंपरा जपत , गेली सात वर्षांपासून पारंपारिक ...

  Pckhabar-माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी  साजरा करण्यात आला. पिंपळे गुरव नवी सांगवीतील कै गणपतराव जगताप प्रतिष्ठान च्या अंतर्गत असणाऱ्या सर्व महिला बचत गटातील सदस्य,ज्येष्ठ नागरिक,रिक्षा चालक, टेम्पो चालक तसेच या परिसरातील युवा कार्यकर्त्यांना भेट म्हणून एक हातातील घड्याळ, मिठाई बॉक्स, मनशक्ती प्रार्थना पुस्तक तसेच सुंगंधी अगरबती देण्यात आली. मा राजेंद्र जगताप यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री ...

Pimpri News : नवमहाराष्ट्र विद्यालयात ऑनलाइन शिक्षक दिन संपन्न Pckhabar-5 सप्टेंबरचे औचित्य साधून नवमहाराष्ट्र विद्यालय व ज्युनियर कॉलेज, पिंपरी , येथे शिक्षक दिनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन ऑनलाइन पद्धतीने केले गेले. यामध्ये इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य उत्तम पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी सर्व शिक्षकांना शुभेच्छा देऊन नरेंद्र मोदी शिक्षकांसाठी राबविणार असलेल्या ...

Dighi News : निकीता कोचिंग क्लासेसमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा Pckhabar-विद्यार्थांच्या आयुष्या मध्ये संस्काराची योग्य दिशा व उज्वल भविष्य घडवण्यासाठी शिक्षकांची मोठी भुमिका असते. दिघीतील नामांकित निकिता कोंचिंग क्लासेस मधील विद्यार्थांनी शिक्षकदिना निमित्त वकृत्व भाषणातून शिक्षकांचे महत्व सांगितले. तसेच मुला मुलीनी डान्सचे सादरीकरण करुन दाखवले. यावेळी गरिब व होतकरु मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले  यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख सायकलपटू दत्ता घुले ...