Yelwadi Crime News : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची विषारी औषध पिवून आत्महत्या पतीसह चौघांवर गुन्हा Pckhabar- हुंड्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारिरीक आणि मानसिक छळ करून हाताने मारहाण केली. या त्रासाला कंटाळून विवाहितेने विषारी औषध पिवून आत्महत्या केली. ही घटना 31 जुलै 2019 रोजी येलवाडी येथे घडली. याप्रकरणी शुक्रवारी चाकण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. नेहा सचिन बोत्रे (वय-23) ...

Dehugaon News : देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत, प्रभाग रचना जाहीर Pckhabar- पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या देहूगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली आहे.  नगरपंचायतीची 17 सदस्य संख्या निश्चित करण्यात आली असून, एक वॉर्ड एक सदस्य निश्चित करण्यात आले आहे. यासाठी 2011 च्या जनगणनेनुसार 18 हजार 269 लोकसंख्या गृहीत धरली आहे. या प्रभाग रचनेवर दि.16 ...

Dehugaon News : माई बालभवन येथील दिव्यांग, अनाथ मुलांसाठी 15 पेन ड्राईव्ह व किराणा साहित्य भेट मनोज पांडुरंग कंद यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम Pckhabar-माई बालभवन, मामुर्डी येथे कट्टा मित्र मंडळाचे सदस्य लोरियल कंपनी चे युनियन लीडर मनोज पांडुरंग कंद यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व अनाथ मुलांसाठी त्यांच्या शिक्षणाची गरज लक्षात घेऊन 34 जीबी डाटा संकलित करणारे 15 पेन ड्राईव्ह व दैनंदिन आवश्यक ...

Dehugaon News :देहूगाव नगरपंचायत सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले! उद्या होणार आरक्षण सोडत Pckhabar- पुणे जिल्ह्यातील नव्याने निर्माण झालेल्या देहूगाव नगरपंचायतीची प्रभाग रचना, आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता देहूगाव नगरपंचायत निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. आता खऱ्या अर्थाने नगरपंचायत निवडणुकीसाठी होणारी राजकीय रणधुमाळी रंगली जाणार आहे. यावर्षी डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या 17 व मुदत समाप्त झालेल्या 2 आणि नवनिर्मित 7 अशा राज्यातील ...

Dehugaon Crime News : दरवाजा उघडा ठेवणे पडले महाग, चोरट्यांनी मारला डल्ला Pckhabar- उघड्या दरवाज्यातून घरात प्रवेश करून चोरट्याने घरातील एक लॅपटॉप, मोबाईल असा 40 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना देहूगावातील महाव्दार चौकात रविवारी सकाळी पावणेसात ते साडेआठच्या सुमारास घडली. आशिष राजेश अगरवाल (वय-31, रा. महाव्दार चौक, देहूगाव) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा ...

Dehugaon News : सामाजिक कार्यकर्त्यांची वसतिगृह आणि गोशाळेला आर्थिक मदत Pckhabar- देहूगाव- येथील विश्वकल्याण मानव सेवा संस्थेला  घरकुल,चिखली येथील शिवसेना शाखा प्रमुख किसन शेवते, गोविंद तांबवडे, उपशाखाप्रमुख बापू ढेकळे, दत्तात्रय शिंदे, शिवसैनिक दादाराव कचरे,गोरख पाटील यांनी रोख रक्कम  पाच हजार रु देणगी स्वरूपात दिले. देविदास महाराज धर्मशाळा विठ्ठलवाडी, देहूगाव चे संचालक ह.भ.प. क्षिरसागर महाराज यांनी रोख रक्कम स्वीकारली. विश्वमानव संस्थेच्या ...

Dehugaon News : अभंग प्रतिष्ठानतर्फे देहू परिसरातील ऊसतोड कामगार बंधूंना किराणा साहित्य भेट Pckhabar-अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून देहू परिसरातील ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या परिवारासाठी दिवाळी किराणा साहित्य भेट देण्याचा उपक्रम करण्यात आला. यापूर्वी येलवाडी परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला होता. याप्रसंगी प्रशांतनाना मोरे, अमोल काळोखे, सुहास काळोखे, मंदार हगवणे,जावेदभाई मुलानी,अमित मोरे‌, सचिन हगवणे, शुभम मोरे हे उपस्थित होते. ...

  Dehugaon News : श्री विठ्ठल रुख्मिणी मंदिरात ‘दिवाळी पहाट अभंगवाणी’ कार्यक्रम Pckhabar- सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळीमध्ये देहूगाव येथील श्री संत तुकाराम महाराज यांच्या मुख्य मंदिरात दिवाळी पहाटचे आयोजन केले आहे. आज ( बुधवार) तिसरा दिवशी पहाटे ‘फुलवाले भजनी मंडळाने’ दिवाळी पहाट अभंगवाणी कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. मंदिरात भक्तांची आणि श्रोत्यांची भरपूर गर्दी होती. सर्व अभंगाच्या भक्तीत रमून गेले ...

Dehugaon News : सिद्धिविनायक मित्र मंडळातर्फे हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव Pckhabar-प्रतीवर्षी अनोख्या पद्धतीने दिवाळी साजरे करणारे श्रीक्षेत्र देहूतील सिद्धिविनायक मित्र मंडळाच्या तरुणांनी ‘दिवाळीचा पहिला दिवा गडावर’ या उपक्रमा अंतर्गत  हरिश्चंद्रगडावर दीपोत्सव साजरा करण्यात आला. दीपोत्सवानंतर तरूणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष केला. श्रीक्षेत्र देहू येथील श्री सिद्धिविनायक मित्र मंडळाचे तरुण गेल्या 4 वर्षांपासून ‘दिवाळीचा पहिला दिवा गड-किल्ल्यांवर’  हा स्त्युत्य असा उपक्रम साजरा ...

Dehugaon News: ऊसतोड कामगारांची दिवाळी गोड   ऊसतोड बंधूंना दिवाळीनिमित्त अभंग प्रतिष्ठान, वाचनवेड संस्थेच्या वतीने किराणा साहित्य भेट Pckhabar-अभंग प्रतिष्ठान, श्रीक्षेत्र देहू यांच्या माध्यमातून वाचनवेड संस्थेचे किरीटी श्यामकांत मोरे यांच्या अनमोल सहकार्यातून सालाबादप्रमाणे या दिवाळीनिमित्त ऊसतोड कामगार बंधू भगिनींच्या परिवारासाठी दिवाळीनिमित्त किराणा साहित्य भेट देण्याचा उपक्रम करण्यात आला. येलवाडी परिसरामध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. दिवाळीनिमित्त दिलेली ही भेट निश्चितपणे आमच्या ...