खडकी, पुणे, देहुरोड कँटोन्मेंट बोर्डाच्या निवडणुका लांबणीवरदेशातील 56 कँटोन्मेंट बोर्डांना सहा महिने मुदतवाढ   Pckhabar- खडकी, पुणे आणि देहुरोडसह देशभरातील 56 कँटोन्मेंट बोर्डांना सहा महिने मुदतवाढी संदर्भातील अधिसुचना दिल्ली संरक्षण मंत्रालयाच्या वतीने नुकतीच जारी करण्यात आली आहे. मुदतवाढीमुळे कँन्टोन्मेंट बोर्ड निवडणुका आणखी लांबणीवर पडली गेली आहे. केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने लष्कराच्या चार ही मुख्यलयांना या संदर्भातील आधिसुचना पाठवली आहे. जानेवारी 2015 ...

राज्यात पुन्हा एकदा नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्तांची संख्या अधिकPckhabar- राज्यात आज नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची थोडी अधिक असून आजदेखील १० हजार ९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर १० हजार ४८३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६६.७६ टक्के  एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख २७ हजार २८१ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ ...

 Pckhabar- रुग्णांची सेवा करताना कोरोनाची लागण झालेल्या महिला डॉक्टरला थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी फोनकरुन धीर दिला आहे. पालिकेच्या वायसीएम रुग्णालयात उपचार घेणा-या डॉ. आरती उदगीरकर यांच्या प्रकृतीची पवार यांनी सहानुभूतीपूर्वक विचारपूस केली. पवारसाहेबांच्या फोनमुळे माझे मनोबल वाढले आहे. माझी काळजी करणाऱ्या सर्वांची मी ऋणी आहे.  पवार यांनी डॉ. आरती यांचे वडील नरसिंगराव उदगीरकर यांच्याशी संवाद साधून वायसीएम रुग्णालयातील ...

जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या शुभेच्छाPckhabar- पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव पदी निवड झाल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी आमदार सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, ‘पीएमआरडीए’चे मुख्य कार्यकारी अधिकारी ...

 कोरोनावरील लसीची किंमत सिरम इन्स्टिट्यूटने केली जाहीर! Pckhabar- जगभरात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूवरील लसीच्या प्रतीक्षेत सर्व देश असतानाच  सिरम इन्स्टिट्यूटने कोरोना लसीची किंमत जाहीर केली आहे. लसीची किंमत 225 ते 250 रुपयांपर्यंत असणार आहे. सिरम इन्स्टिट्यूट 2021 पर्यंत 100 दशलक्ष डोस पुरवणार आहे. पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने ऑक्सफर्डच्या मदतीने लस आणण्याचे प्रयत्न सुरु केले असून हि लस केवळ भारतातीलच ...

रोगप्रतिकारक शक्ती एक परवलीचा शब्द – डॉ. अंकुश जाधवPckhabar-    रोगप्रतिकारक शक्तीचे सर्वात प्रथम महत्त्व माहित झाले ते 1986 साली भारतात आलेल्या एड्स या आजारामुळे. तेव्हाही नागरिक रोगप्रतिकारक शक्तीविषयी फार जागरूक झाले होते. पुढे विसरून गेले. आता पुन्हा रोगप्रतिकारक शक्तीची आठवण झाली ती कोरोनामुळे. कारण काय तर रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर कोरोना होण्याची शक्यता अधिक असते. वास्तविक कोणताही आजार ...

 …जेव्हा अजितदादा जेव्हा मनसे नगरसेवकावर भडकतात Pckhabar- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार स्पष्ट आणि रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. याचाच प्रत्यय आज आला. पवार आज शहर दौ-या दरम्यान आला. मनसेचे नगरसेवक सचिन चिखले हे अजित पवारांशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत होते. ते खूप जवळ आल्याने फिजिकल डिस्टन्स ठेव की, चार ते पाच मंत्री बाधित झाले आहेत. लांबून बोल असे सांगत अजितदादा त्यांच्यावर ...

गुगल क्लासरुम सुरु करणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरेवर्क फ्रॉम होम’ मध्येही हातभार लावण्याचे गुगलला केले आवाहनPckhabar- सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज आपल्याला ओळख करून दिली. उद्याचे जग, उद्याची ...

नेहरुनगर येथील कोविड सेंटरच्या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पाहणी Pckhabar- कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वतीने नेहरूनगर येथे कोविड सेंटर उभारण्यात येत आहे. या कामाची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज (शुकवारी) पाहणी केली. तसेच काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्या आहेत. पिंपरी-चिंचवड शहराला कोरोनाने विळखा घातला आहे. शहरातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. 15 ऑगस्टपर्यंत ...

एकाच दिवसात १० हजार ८५४ रूग्णांना डिस्चार्जPckhabar- राज्यात आज देखील १० हजार ८५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६५.९४ टक्के एवढे आहे. आतापर्यंत राज्यभरात ३ लाख १६ हजार ३७५ रुग्ण बरे झाले आहेत. तर सध्या १ लाख ४६ हजार ३०५  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी  दिली. आज निदान झालेले ...