पोलीस असल्याची बतावणी, घरात घुसून दागिने जबरदस्तीने नेलेPckhabar- पोलीस असल्याची बतावणी करून घरात घुसून चार चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे  दागिने, रोकड असा 1 लाखांचा ऐवज जबरदस्तीने नेले. तसेच घरातील टिव्हीवर कोयत्याने मारून नुकसान केले. ही घटना शुक्रवारी पहाटे तीन वाजता चिंचवड येथे घडली.सुंदर विलास ओव्हाळ (वय-48, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राहूल कांबळे (वय-20) याच्यासह ...

डोंगर कपाऱ्यातील चित्तथरारक पाठलाग करून अट्टल चोरटा जेरबंद Pckhabar- लोणावळा कुरवंडे गावाच्या डोंगरदऱ्यात तळ ठोकून बसलेल्या अट्टल चोरट्याला चित्तथरारक पाठलाग करून  जेरबंद करण्यात लोणावळा शहर पोलिसांच्या गुन्हे शोध व प्रकटीकरण पथकाला यश आले. या चोरट्यावर पुणे शहर हद्दीमध्ये ६० ते ७० घरफोडीचे गुन्हे दाखल आहे.  बिबीशन उर्फ बाब्या जालिंदर जगताप (वय ४२, रा. मंगळवार पेठ, पुणे) असे  अटक केलेल्या आरोपीचे ...

पिंपरीत सव्वा लाखांची घरफोडीPckhabar- बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने, मनगटी  घड्याळ, रोकड असा सव्वा लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना पिंपरीगावातील वैभवनगर येथे घडली.आशिष शिवाजी चांदलेकर (वय-30, रा. पिंपरीगाव) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फिर्यादी चांदलेकर यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद होता. चोरट्याने फ्लॅटचे कुलूप तोडून आत प्रवेश ...

जी एस महानगर बँकेकडून खातेदाराची दहा लाखांची फसवणूकPckhabar-भोसरी येथील जी एस महानगर सहकारी बँकेने एका खातेदाराने जमा केलेले सात लाख 25 हजार आणि दोन लाख 75 हजार रुपयांचे दोन धनादेश खातेदाराच्या खात्यावर जमा न करता खातेदाराची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार 3 ऑक्टोबर ते 5 ऑक्टोबर 2016 या कालावधीत घडला. याबाबत खातेदाराच्या फिर्यादीवरून बँकेचे चेअरमन आणि संचालक मंडळावर फसवणुकीचा गुन्हा ...

लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार  Pckhabar- लग्नाचे अमिष दाखवून एका 17 वर्षीय मुलीला फिरायला घेऊन जावून तरूणाने जबरदस्तीने बलात्कार केला. ही घटना नवलाख उंबरे येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुभम राजेंद्र ढसाळ (वय-21, रा. नवलाख उंबरे, मावळ) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली ...