चाकुचा धाक दाखवून तरूणाला लुटलेPckhabar- चाकूचा धाक दाखवून एका तरूणाला दोघांनी त्याच्याकडील लॅपटॉप आणि रोकड असा 12 हजारांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार देहूरोड येथे घडला. आलोक समरबहादुर सिंग (वय-35, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आलोक सिंग हे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास गहुंजेकडून ...

बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप गजाआडPckhabar- घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला तुला आणि आईला औषध टाकून मारतो, अशी धमकी देत बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना चिखली येथे नुकतीच घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 वर्षीय आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडीत ...

माजी विद्यार्थ्याकडून शाळेला सॅनिटायझर स्टँड भेटPckhabar- दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी मयूर संजय वाघोले यांनी हायस्कूलला सॅनिटायझर स्टँड भेट म्हणून दिले आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण पवार, सुरेश वाघोले, बाळू भोंडवे, सूर्यकांत सोर्टे, दळवी सर, त्रिंबक कांबळे, वाघमारे यांनी हे सॅनिटायझर स्टँड स्विकारले. कोरोनामुळे सर्वांना आपल्या हाताची स्वच्छता राखणे महत्वाचेे आहे. त्यासाठी हात वारंवार सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. ही गरज ...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजराPckhabar- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला. नगरसेवक सागर अंघोळकर यांनी नागरिकांनी कोरोना या महामारीला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे ,पुढच्या वर्षी आपला देश कोरोना मुक्त वातावरणात स्वतंत्र दिन साजरे करेल असा विश्वास व्यक्त केला. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे ...

विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त; एकाला अटक  Pckhabar- वाल्हेकरवाडी येथून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख 15 हजार 605 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 20 किलो 595 ग्राम वजनाचा गांजा आणि एका कारचा समावेश आहे. अल्लाबक्ष नजीर शेख (वय 26, रा. सारोळा रोड, ता. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस ...

निगडीत वृद्ध महिलेला मारहाण करत सव्वा चार लाखांचा ऐवज पळविलाPckhabar- दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातावर छड्या मारून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्या अंगावरील आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत घडला.याप्रकरणी हेमलता पाटील (वय 76, रा.  प्राधिकरण निगडी) यांनी निगडी ...

लग्नाचे अमिष दाखवून महिलेवर बलात्कारPckhabar- भाजी खरेदी करण्यासाठी जाता-येता झालेल्या ओळखीतून एकाने महिलेला लग्नाचे अमिष दाखविले. महिलेवर जबरदस्तीने बलात्कार करून त्यानंतर लग्नाला नकार दिला. हा प्रकार चिखली येथे नुकताच घडला. याप्रकरणी पिडीत महिलेने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष दगडू राक्षे (वय-40, रा. घरकुल, चिखली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या भाजी आणण्यासाठी ...

सांगरुण येथील आरोग्य सहाय्यक शैलेश चव्हाण यांचा कोरोनामुळे मृत्यूPckhabar- हवेली तालुक्यातील सांगरूण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील आरोग्य सहाय्यक शैलेश चंद्रकांत चव्हाण (वय-54) यांचा कोरोनामुळे बुधवारी मृत्यू झाला.चव्हाण यांना 25 दिवसांपुर्वी कोरोनाचे निदान झाले होते. त्यांंच्यावर नर्‍हे येथील एका खासगी रूग्णालयात उपचार सुरू होते. आज त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्यापासून पाथरूड पाच दिवस बंद Pc kabahar: शहरानंतर कोरोना विषाणूने आता ग्रामीण भागातील पाथरुडमध्ये शिरकाव केला आहे. भूम तालुक्यातील पाथरूडमध्ये कोरोनाचे काही रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी उद्या सोमवारपासून पाथरूडगावात कडक लॉकडाऊन असणार आहे. दि. 3 ते 7 ऑगस्ट 2020 असे पाच दिवस अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद असणार आहेत. याबाबतचा निर्णय ग्रामपंचायत प्रशासनाने ...