बालनगरीतील कोविड सेंटर गुरुवारी कार्यान्वित होणार – आयुक्त हर्डीकर Pckhabar- पिंपरी-चिंचवड पालिकेतर्फे भोसरीतील बालनगरीच्या इमारतीमध्ये उभारण्यात येत असलेल्या कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात आहे. 425 बेडची क्षमता असलेले हे सेंटर दोन दिवसात कार्यान्वित होणार असल्याचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले. आयुक्त हर्डीकर म्हणाले, बेडची क्षमता वाढविली जात आहे. ऑक्सिजन बेडची कमतरता नाही. भोसरी गवळीमाथा येथील एमआयडीसीच्या भुखंडावर महापालिकेने बालनगरी ही ...

चिखलीतील आक्‍या बॉण्ड टोळीवर मोका Pckhabar- निगडी, चिखली परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या आक्‍या बॉण्ड टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई केली आहे. या टोळीवर 18 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. आकाश ऊर्फ सुमित ऊर्फ आक्‍या बॉण्ड पांडुरंग मोहोळ (वय 19, रा. महालक्ष्मी हौसिंग सोसायटी, घरकुल, चिखली) विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय 22, रा. जिजामाता हौसिंग सोसायटी, शरदनगर, ...

  कोरोनाची लढाई एकोप्याने लढुया : शहरवासियांना आमदार महेश लांडगे यांची भावनिक साद Pckhabar- कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर दहीहंडी, गणेशोत्सवात होणारा अनावश्यक खर्च टाळून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला सर्वोतोपरी मदतीसाठी पुढाकार घ्यावा. या संकटाच्या काळात आपण सर्वांनी एकोप्याने लढुया असे भावनिक आवाहन भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केले आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना बाधित  रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासन आणि ...

मौजमजेसाठी दुचाकी चोरणार्‍या दोघांना अटक; चार लाखांच्या दहा दुचाकी जप्तPckhabar-  मौजमजा करण्यासाठी दुचाकी चोरणार्‍यांना दोन सराईत गुन्हेगारांना पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून चार लाख रुपये किमतीच्या दहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.  स्वप्निल राजू काटकर (वय 19, रा. दिघीरोड, आदर्शनगर, भोसरी), राहुल मोहन पवार (वय 19, रा. चक्रपाणी वसाहत, भोसरी) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत.गुन्हे ...

पिंपरी-चिंचवड शहरात आज 1 हजार 92 नवे रुग्ण; 952 जणांना डिस्चार्जPckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात आज  रविवारी 1 हजार 92 रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहेत. त्यामुळे शहरातील कोरोना बधितांची एकूण संख्या 29 हजार 197 झाली आहे. 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून 952 जणांना  डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजपर्यंत एकूण 20 हजार 264 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात सध्या 4 ...

क्रांतीदिनानिमित्त कॉंग्रेसच्या वतीने हुतात्म्यांना अभिवादनPckhabar–हुतात्मा सरदार भगतसिंह, हुतात्मा नारायण दाभाडे आणि हुतात्मा राजगुरु यांचे बलिदान सर्व भारतीयांना प्रेरणादायी व स्फुर्तीदायी आहे. या हुतात्म्यांनी तरुणपणीच स्वातंत्र्याच्या रणसंग्रामात बलिदान दिले. भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात युवकांचे मोठे योगदान आहे. या हुतात्म्यांचा इतिहास भावीपिढीला समजावा यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने दापोडी येथे शहराच्या प्रवेशव्दाराजवळ ‘क्रांतीस्थळ’ विकसित करावे. यामध्ये तीनही हुतात्म्यांचे पुर्णाकृती पुतळे व समुहशिल्प उभारावे ...

‘टॅटू’ काढण्यावरून मित्राचा खून; मोबाईल लोकेशनव्दारे पाठलाग करून पोलिसांनी सात जणांना घेतले ताब्यात Pckhabar – ‘टॅटू’ काढण्यावरून आणि जुन्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने सराईत गुन्हेगार असलेल्या आपल्या मित्राचाच खून केला. ही घटना शनिवारी (दि. 8) रात्री 11 च्या सुमारास दिघी रोड येथे घडली. आरोपी लातूरला पळून जात असताना मोबाईल लोकेशनव्दारे पाठलाग करून सात जणांना ताब्यात घेतले असल्याचे भोसरी पोलीस ठाण्याचे ...

पिंपरी -चिंचवड शहरात आज 1 हजार 13 नवे रूग्ण, 18 जणांचा मृत्यू518 जणांना डिस्चार्जPckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी कोरोनाचे  1 हजार 13 नवे रूग्ण आढळले. शहरात कोरोना रूग्ण संख्येने 28  हजारी ओलांडली आहे. तर 18   जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 518 जणांना घरी सोडण्यात आले आहे.शहरात 28 हजार 65  जणांना कोरोनाची लागण झाली आहे. सात हजार 120 सक्रीय रूग्णांवर उपचार ...

पिंपरी महापालिकेच्या योजनांसाठी ऑनलाईन अर्ज स्वीकारा- नगरसेविका मंगला कदम यांची मागणीPckhabar-  10 वी व 12वीच्या 80 टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवणार्‍या विद्यार्थ्यांना महापालिका बक्षीस म्हणून रक्कम देते. यासाठी करावे लागणारे अर्ज ऑनलाईन स्वीकारावेत अशी सूचना नगरसेविका मंगला कदम यांनी  महापालिका आयुक्तांना केली आहे.कदम यांनी आयुक्तांना पत्र दिले असून त्यात म्हटले आहे की, 10 वी व12 वीचे निकाल लागलेले आहेत. मनपाच्या नागरवस्ती ...

प्लाझ्मा दान करणार्‍यांना युवक काँग्रेसतर्फे प्रोत्साहन निधीPckhabar-  कोरोना आजारावर उपचारासाठी अंत्यत प्रभावी ठरत असलेल्या प्लाझ्मा उपचार पध्दतीद्वारे आपल्या रक्तातील प्लाझ्मा दान करण्या-या जीवनदात्यांसाठी पिंपरी-चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसकडून प्रत्येकी एक हजार रूपये जीवनदाता प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे.9 आगस्ट पासून म्हणजेच भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिन यांचे औचित्य साधत हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम आयोजित करण्यात आला आहे.याबाबात ...