पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय 63) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृद्यविकारचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्वात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लॅस्टिकमुक्ती,पर्यावरण,पवना नदी सुधार,पर्यावरणपूरक गणेशोत्सव,कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहरातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, पर्यावरण संवर्धन समितीचे संस्थापक विकास पाटील यांचे (वय 63) कोरोनामुळे निधन झाले आहे. कोरोनाचे उपचार सुरू असताना सोमवारी रात्री हृद्यविकारचा धक्का बसल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्वात पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे. चिखली परिसरात वास्तव्यास असलेले विकास पाटील गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण क्षेत्रात काम करत होते. प्लॅस्टिकमुक्ती,पर्यावरण,पवना नदी सुधार,पर्यावरणपूरक गणेशोत्सव,कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना ...

पिंपरी ः लायन्स क्लब ऑफ पुना निगडीच्या वतीने भारतरत्न डॉ बिधानचंद्र रॉय यांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर दिनाच्या आयोजित कार्यक्रमात कोरोना योध्दा डॉक्टर, परिचारिका, वाहतूक पोलिस, सफाई कर्मचारी, मेडिकल चालक, समाजसेवकांचा ’फ्रंटलाईन कोरोना वारीयर’ म्हणून सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यमुनानगर रूग्णालयामध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश ताडे आणि त्यांचे सहकारी डॉक्टर, सेंट्रल गव्हर्मेंट हेल्थ स्किमचे मुख्य वैद्यकीय अधिकारी ...

पिंपरी ः वेळीच निदान आणि तत्काळ उपचार मिळाल्यास कोरोनाची परिस्थित नियंत्रणात येईल. कोरोना संशयितांच्या चाचण्या जलद होणे आवश्यक आहे. त्याकरिता शहरातील कोरोना संशयितांच्या मोबाईल अ‍ॅब्युलन्सद्वारे चाचण्यांमध्ये वाढ करावी, अशी मागणी भाजप सरचिटणीस, नगरसेवक बाबू नायर यांनी केली आहे. जेणेकरुन निदान लवकर होईल. बाधितांवर वेळीच उपचार करणे शक्य होईल. त्यामुळे मृत्यूचे प्रमाणही कमी होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबत आयुक्त श्रावण ...

पिंपरी ः लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या अध्यक्षपदी लायन अभिषेक मोहिती यांची नुकतीच एकमताने नियुक्ती करण्यात आली आहे. सचिवपदी लायन धिरज कदम, खजिनदारपदी लायन विक्रमसिंग शेखावत यांची तर झोनल चेअरपर्सन लायन अशोक बनसोडे यांची निवड करण्यात आली आहे. लायन्स क्लब ऑफ पुणे रहाटणीच्या सर्व पदाधिकार्‍यांची 2020-2021 या वर्षभरासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. पण, त्यांना काही दिवस होम क्वारंटाईन रहावे लागणार आहे. होम क्वारंटाईननंतर पुन्हा एकदा 24 तास जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध असेल, असे कलाटे यांनी सांगितले. राहुल कलाटे यांना 6 जुलै रोजी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु ...

पिंपरी ः केंद्र शासनाच्या निर्देशानुसार कोवीड 19 पॉझिटीव्ह रुग्णाच्या घरी स्वतंत्र शौचालय व स्वतंत्र अलगीकरणाची व्यवस्था असल्यास व कोणतीही लक्षणे नसणार्‍या रुग्णांच्या सोईसाठी महापालिकेच्या स्वास्थ कॉल सेंटर यंत्रणेचे उद्घाटन महापौर उषा ऊर्फ माई ढोरे यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. याप्रसंगी कॉल सेंटर मधील यंत्रणेतून महापौर यांनी स्वत: कोरोनाबाधित रुग्णासोबत फोनद्वारे थेट संवाद साधून रुग्णाच्या तब्येतीची विचारपुस केली. यावेळी उपमहापौर तुषार ...

पिंपरी ः पिंपळे गुरव येथील मराठवाडा जनविकास संघाच्या वतीने दोनशे झाडांचे जाळीसह वृक्षारोपण करण्यात आले. आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून वैष्णवी पवार व अभिषेक पवार या बहीण-भावाने हे वृक्षारोपण करीत झाडे दहा फुटाची होइपर्यंत त्यांची जोपासना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार हे आपल्या सहकार्‍यांसह गेली दहा वर्षे वृक्षारोपण करीत आले आहेत. याचेच अनुकरण करीत अभिषेक पवार ...

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहरात ‘धारावी पॅटर्न’ राबवून कोरोना महामारी आटोक्यात आणावी अशी मागणी भाजपा नगरसेवक उत्तम केंदळे यांनी केली आहे. यासंदर्भात उत्तम केंदळे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. आता पिंपरी चिंचवडमध्येही कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ‘धारावी पॅटर्न’ राबवण्याचा निर्णय महापालिका ...

पिंपरी ः पिंपरी-चिंचवड पालिकेचे माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादीचे दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांच्या कुटुंबियांची राष्ट्रवादीचे युवा नेते पार्थ पवार यांनी सोमवारी सांत्वनपर भेट घेतली. साने यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राष्ट्रवादी परिवार कायम खंबीरपणे उभा असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर चिंचवड परिसरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र दुर्दैवाने ...