Pimpri Corona News: शहरात आज 460 नवीन रुग्णांची नोंद, 833 जणांना डिस्चार्ज तर 18 मृत्यूPckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 446 आणि पालिका हद्दीबाहेरील 14 अशा 460 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 80 हजार 923 झाली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 833 जणांना आज (सोमवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 80 ...

Pimpri Corona news : कोरोनाचे शहरात 544 नवे रूग्ण, 20 जणांचा मृत्यू, 691 जणांना डिस्चार्ज Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहरात रविवारी कोरोनाचे  544 नवे रूग्ण आढळले. तर 20 जणांचा मृत्यू झाला. एकाच दिवशी 691 जणांना घरी सोडण्यात आले आहे.शहरात 80 हजार 480 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 3 हजार 434 सक्रीय रूग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात रविवारअखेर 68 हजार 453 जण कोरोनामुक्त झाले आहेत. ...

Pimpri corona News: आज 816 जणांना डिस्चार्ज, 598 नवीन रुग्णांची नोंद, 22 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 816 जणांना आज (शनिवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध भागातील 598 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 79 हजार 933 झाली आहे.  शहरात आजपर्यंत 79 ...

Pimpri news: ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेत सापडले 363 कोरोनाबाधित Pckhabar- शहरातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेच्या वतीने ‘माझे कुंटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम शहरभर राबविण्यात येत आहे. या मोहीमेसाठी 1314 सर्व्हेक्षण पथके शहरात कार्यरत आहे. या पथकांमार्फत शुक्रवारअखेर एकूण 19 लाख 79 हजार 743 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले. त्यापैकी 1541 कोरोना संशयित रुग्णांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील ...

शहरात आज 633 नवीन रुग्णांची नोंद, 1236 जणांना डिस्चार्ज, 9 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा वेग मंदावत आहे. मात्र, नागरिकांनी गाफील न राहता खबरदारी घ्यावी. नवीन रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1236 जणांना आज (गुरुवारी) डिस्चार्ज देण्यात आला आहे. विविध भागातील 633 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची ...

Pimpri corona News: शहरात आज 764 नवीन रुग्णांची नोंद, 827 जणांना डिस्चार्ज तर 17 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 764 नवीन रुग्णांची आज (बुधवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 78 हजार 81 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 827 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 78 हजार 81 जणांना कोरोनाची लागण ...

Pimpri corona News: शहरात आज 684 नवीन रुग्णांची नोंद, 806 जणांना डिस्चार्ज तर 21 मृत्यू Pckhabar-पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 684 नवीन रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 77 हजार 317 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 806 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 77 हजार 317 जणांना कोरोनाची लागण झाली ...

Pimpri corona News: शहरात आज 554 नवीन रुग्णांची नोंद, 959 जणांना डिस्चार्ज तर 15 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील 554 नवीन रुग्णांची आज नोंद झाली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 76 हजार 633 वर पोहोचली आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 959 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहरात आजपर्यंत 76 हजार 633 जणांना कोरोनाची लागण झाली ...

Pimpri corona News : शहरात आज 856 नवे रुग्ण, 1318 जणांना डिस्चार्ज तर 49 मृत्यू Pckhabar- पिंपरी-चिंचवड शहरात नवीन रुग्णांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या आज जास्त आहे. उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 1318 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. शहराच्या विविध भागातील 856 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यामुळे शहरातील आजपर्यंतची रुग्णसंख्या 74 हजार 116 वर पोहोचली ...

Khadki News : खडकी कॅन्टोन्मेट परिसरात कोरोना नियंत्रणातPckhabar- कॅन्टोन्मेट बोर्ड प्रशासन, रुग्णालय विभाग, तसेच आरोग्य विभाग, यांच्या वतिने सामुहिकरित्या सुनियोजित पध्दतीने राबविल्या जात असलेल्या उपाय योजनामुळे खडकी कॅन्टोन्मेट परिसरात लवकरच कोरोना नियंत्रणात येणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. कॅन्टोन्मेट परिसरात एकुण 1452 रुग्णांची नोंद असुन त्यातील 1290 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या परिसरात ...