आकुर्डीत फास्टट्रॅकचे शोरूम फोडलेPckhabar- बंद शोरूमचे शटर उचकटून आत प्रवेश करून चोरटयाने शोरूममधील 1 लाख 40 हजारांची रोकड चोरून नेली. ही घटना आकुर्डी स्टेशन येथील जिवन फास्टट्रॅक येथे बुधवारी रात्री घडली. मेधा उमेश गोखले (वय-47, रा. ओंकार कुंज अपार्टमेंट, निगडी) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अनोळखी चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गोखले यांचे ...

‘आयुष्य असे घडवा कि जीवनाची दंतकथा बनेल’ Pckhabar- सद्विचारांचे बीज पेरल्यशिवाय यशाची फळे चाखायला मिळत नाही. यासाठी आपल्याला वैचारिक परिवर्तन घडून आणले पाहिजेत. विचारांमध्ये मोठे सामर्थ्य आहे. तुम्हालाच तुमचे आयुष्य घडवायचे आहे. आयुष्य असे घडवा कि आपल्या जीवनाची दंतकथा बनेल. यासाठी तुम्ही जोमाने कामाला लागले पाहिजेत. आपल्या मेंदूमध्ये विचारांचे अ‍ॅप इंस्टॉल करा. आयुष्यात गरुडझेप घ्या, यश दूर नाही, असा सल्ला ...

संशयित चोरट्याच्या मृत्यू प्रकरणी तिघांवर गुन्हा  Pckhabar- घरात चोरी करण्यासाठी चोर आला असल्याच्या संशयावरून तिघांनी संशयित चोरट्याला बांधून लाथाबुक्यांनी, हाताने मारहाण केली. त्यामुळे घाबरलेल्या चोरट्याच्या मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी पहाटे सव्वा पाच वाजता फुगे माने तालीम जवळ भोसरी येथे घडली. याप्रकरणी  पोलीस उपनिरीक्षक महेंद्र गाढवे यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नारायण विठोबा फुगे (वय 60), गणेश ...

रिक्षा चालकाने प्रवाशाचे फोडले डोकेPckhabar- भाड्याच्या पैशावरून रिक्षा चालकाने प्रवासी ग्राहकासोबत अरेरावी करत त्याच्या डोक्यात दगड मारून जखमी केले. ही घटना  तापकीरनगर, काळेवाडी येथे घडली. विशाल भास्कर शेंडगे (वय 28, रा. तापकीरनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अजीज आयुब शेख (रा. तापकीरनगर, काळेवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री आठ ...

चाकुचा धाक दाखवून तरूणाला लुटलेPckhabar- चाकूचा धाक दाखवून एका तरूणाला दोघांनी त्याच्याकडील लॅपटॉप आणि रोकड असा 12 हजारांचा ऐवज लुटून नेला. हा प्रकार देहूरोड येथे घडला. आलोक समरबहादुर सिंग (वय-35, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात दोन चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे आलोक सिंग हे सोमवारी रात्री पावणेआठच्या सुमारास गहुंजेकडून ...

बापानेच केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधम बाप गजाआडPckhabar- घरात कोणी नसताना अल्पवयीन मुलीला तुला आणि आईला औषध टाकून मारतो, अशी धमकी देत बापानेच पोटच्या मुलीवर अत्याचार केला. नात्याला काळीमा फासणारी ही घटना चिखली येथे नुकतीच घडली. याप्रकरणी पिडीत मुलीच्या आईने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 37 वर्षीय आरोपीला पोलिसांनी गजाआड केले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पिडीत ...

माजी विद्यार्थ्याकडून शाळेला सॅनिटायझर स्टँड भेटPckhabar- दारूंब्रे येथील पंचक्रोशी हायस्कूलचे माजी विद्यार्थी मयूर संजय वाघोले यांनी हायस्कूलला सॅनिटायझर स्टँड भेट म्हणून दिले आहे. याप्रसंगी मुख्याध्यापक नारायण पवार, सुरेश वाघोले, बाळू भोंडवे, सूर्यकांत सोर्टे, दळवी सर, त्रिंबक कांबळे, वाघमारे यांनी हे सॅनिटायझर स्टँड स्विकारले. कोरोनामुळे सर्वांना आपल्या हाताची स्वच्छता राखणे महत्वाचेे आहे. त्यासाठी हात वारंवार सॅनिटाईज करणे गरजेचे आहे. ही गरज ...

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजराPckhabar- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे स्वतंत्र दिन शहिदांना आदरांजली वाहून साजरा करण्यात आला. नगरसेवक सागर अंघोळकर यांनी नागरिकांनी कोरोना या महामारीला न घाबरता धैर्याने तोंड द्यावे ,पुढच्या वर्षी आपला देश कोरोना मुक्त वातावरणात स्वतंत्र दिन साजरे करेल असा विश्वास व्यक्त केला. मानवी हक्क संरक्षण आणि जाग्रती चे शहराध्यक्ष तथा महाराष्ट्र शासनाचे ...

विक्रीसाठी आणलेला 20 किलो गांजा जप्त; एकाला अटक  Pckhabar- वाल्हेकरवाडी येथून एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून 10 लाख 15 हजार 605 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये 20 किलो 595 ग्राम वजनाचा गांजा आणि एका कारचा समावेश आहे. अल्लाबक्ष नजीर शेख (वय 26, रा. सारोळा रोड, ता. लातूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस ...

निगडीत वृद्ध महिलेला मारहाण करत सव्वा चार लाखांचा ऐवज पळविलाPckhabar- दोन चोरट्यांनी वृद्ध महिलेच्या हातावर छड्या मारून तिला जखमी केले. त्यानंतर तिच्या अंगावरील आणि घरातील सोन्या-चांदीचे दागिने, घड्याळे, कॅमेरा, मोबईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख 30 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. हा प्रकार निगडी प्राधिकरणातील उच्चभ्रू सोसायटीत घडला.याप्रकरणी हेमलता पाटील (वय 76, रा.  प्राधिकरण निगडी) यांनी निगडी ...