Talegaon News :आदिवासी विकास योजनांचा आमदार शेळके यांनी घेतला आढावा Pckhabar-आदिवासी विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी संबंधित विभागाचे अधिकारी व तालुक्यातील आदिवासी बांधवांसमवेत आमदार सुनिल शेळके यांनी आज (सोमवार) बैठक घेतली. आदिवासी विकास विभागाच्या वतीने शासन स्तरावर अनेक योजना आहेत. परंतु काही योजनांची व्यवस्थित अंमलबजावणी होत नाही. तर काही योजनांसाठी लाभार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येते. परंतु ...

तळेगावात रोग प्रतिकारशक्तीच्या चार लाख गोळ्यांचे होणार वाटप   Pckhabar- मावळ तालुक्यामध्ये वाढत असलेल्या कोरोनाच्या महामारीला तोंड देण्यासाठी सर्वांनी एकोप्याने काम करावे, असे मत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केले.पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समितीचे सभापती बाबुराव वायकर यांच्या प्रयत्नातून तळेगाव दाभाडे शहरासाठी रोग प्रतिकारशक्ती व रक्त वाढीच्या सुमारे चार लाख गोळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ...

Maval News : मावळात दररोज पाऊस, भात पीक जोमात  Pckhabar- दररोज पडत असलेल्या मान्सूनच्या जोरदार पावसाचा मावळ तालुक्यातील खरीप भात पिकास चांगला फायदा होत आहे. भात पीक निसण्यासाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.   सध्या मान्सूनचा परतीचा पाऊस मावळ तालुक्याच्या सर्वदूर  अतिशय चांगला पडत आहे. संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर या महिन्यांमध्ये मान्सून चांगला आणि ...

Pckhabar- ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या शासनाच्या  योजनेतर्गत तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीत कोरोना रॅपिड अँटिजेन चाचणीचाचणी उद्या (गुरुवार) संपूर्ण तळेगावात शहराच्या हद्दीत राबविण्यात येणार आहे. एक दिवसाचा संपूर्ण लॉकडाऊन असेल अशी माहिती मावळ-मुळशीचे प्रांत संदेश शिर्के यांनी दिली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, तळेगावच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, मुख्याधिकारी रवी पवार, ...

मायमर वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ.दिलीप भोेगे यांचे निधनPckhabar- माईर्स एमआयटी, पुणेचे एमआयएमईआर वैद्यकीय महाविद्यालय आणि डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालयाचे औषध वैद्यकशास्त्र (मेडिसीन) विभागाचे प्राध्यापक व विभाग प्रमुख डॉ. दिलीप भोगे यांचे कोरोना मुळे में बुधवारी निधन झाले. ते. 65 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे.त्यांना माईर्स एमआयटीचे संस्थापक व प्रमुख प्रा.डॉ. विश्वनाथ दा.कराड, मायमर वैद्यकीय ...

Maval News : कोरोनाच्या कालावधीत सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घ्या : आमदार सुनिल शेळकेPckhabar- कोरोनाचा वाढता संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांना दैनंदिन आवश्यक बदल करून निरोगी जीवनशैली आत्मसात करणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ही मोहीम उपयुक्त ठरणार आहे. तसेच वैयक्तिक, कौटुंबिक, सार्वजनिक जीवनात प्रतिबंधात्मक खबरदारी घेणेबाबत ही आरोग्य मोहीम मार्गदर्शक ठरणार आहेआहे, असे मत मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी ...

Dehuroad Crime News:  व्यावसायिकाची साडेपाच लाखांची फसवणूकPckhabar- एका व्यावसायिकाला जस्ट डाईलवरून नंबर घेऊन फोन करत स्टिल देण्याचे अमिष दाखविले. स्टिल पाठवतो, असे सांगून खात्यावर 5 लाख 68 हजार 250 रूपये आरटीजीएसव्दारे पैसे घेऊन स्टिल न पाठविता फसवणूक केली. ही घटना देहूरोड येथे नुकतीच उघडकीस आली.सचिन विलास पाटील (वय-35, रा. लोखंडी वस्ती, आळंदी रोड) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ...

Talegaon News: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ’जीवनाचा कर्तुत्ववान प्रवास कार्याचे’ सचित्र प्रदर्शन Pckhabar-तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाचा कर्तुत्वान प्रवास कार्याचे सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. त्या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले.         तळेगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचे कर्तुत्ववान प्रवासाचे सचित्र ...

Talegaon News: लाल परी पूर्ण क्षमतेने धावणार, प्रवाशांकडून स्वागतPckhabar- महाराष्ट्र राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा करण्याची परवानगी दिली आहे. या शासकीय निर्णयाचे तळेगाव दाभाडे एसटी आगारातून प्रवासी, वाहक, चालक यांच्याकडून स्वागत करण्यात आले.मार्चपासून लॉकडाऊनमुळे सर्व प्रवासी वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर 20 जुलैला शासनाने सोशल डिस्टंसिंग पाळत गाडिच्या क्षमतेच्या 50 टक्क्के अंतर जिल्हा पद्धतीने वाहतूक सुरु करण्यास ...

… त्यानंतरच अँटीजन टेस्टला सुरूवात करा!  Pckhabar- तळेगाव दाभाडे हद्दीमध्ये घेण्यात येणारी रॅपिड अँटीजन टेस्ट रुग्णांसाठी लागणार्‍या सर्व सोयीसुविधा उपलब्ध झाल्यानंतरच घेण्यात यावी, अशी मागणी नगरपरिषदेतील सर्वपक्षीय नगरसेवकाकडून झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली. तळेगाव दाभाडे नगरपरिषद सभागृहात दिनांक 14 रोजी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये अशी माहिती देण्यात आली. या पत्रकार परिषदेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे होत्या.  यावेळी उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, सभागृहनेते ...