Dehu News : अभंग प्रतिष्ठानच्या  अध्यक्षपदी विजय ठाणगे

Dehu News : अभंग प्रतिष्ठानच्या  अध्यक्षपदी विजय ठाणगे

Pckhabar – अभंग प्रतिष्ठानच्या आजपर्यंतच्या १९ वर्षांच्या सेवाभावी सामाजिक वाटचालीत सहकार्य करणाऱ्या आपल्यासारख्या प्रेमळ, संवेदनशील व्यक्तीमत्वांचे योगदान अनमोल आहे.  प्रतिष्ठानच्या  अध्यक्षपदी विजय उत्तम ठाणगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आपल्या सर्वांच्या शुभेच्छा,सदिच्छा व आशीर्वाद आम्हांस चिरंतन लाभावेत हीच प्रेमळ अपेक्षा.

सन २०२३ मधील कार्यकारिणीमध्ये अध्यक्षपदी श्री.विजय उत्तम ठाणगे, उपाध्यक्षपदी श्री.वसंत परशुराम भसे ,सचिवपदी श्री.सचिन हरिभाऊ लिंभोरे, खजिनदारपदी श्री. महेंद्र रामदास बोडके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. सर्वांनी या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या वाटचालीस मनस्वी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *